आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी विलंबित इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत वेगाने जवळ येत आहे. जसजसे वर्ष जवळ येत आहे, तसतसे विलंब न करता हे दायित्व पूर्ण करणे आवश्यक आहे. तुम्ही अजून तुमचा ITR सबमिट केला नसेल, तर कृपया लक्षात घ्या की डिसेंबर ३१, २०२४, असे करण्याची अंतिम संधी …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते महिलांसाठीच्या आणखी एक योजना जाहिर एलआयसीच्या योजनेचा शुमारंभ
सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमा सखी योजनेचा शुभारंभ महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने आयुर्विमा महामंडळाने (LIC) महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात केली. ग्रामीण महिलांना विमा एजंट बनण्याची, उपजीविका करण्याची आणि ग्रामीण भागात विम्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी एका वर्षाच्या आत १००,००० विमा सखींची नोंदणी करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. एलआयसी …
Read More »खोट्या बिलांद्वारे रू. ६४.०६ कोटींची फसवणूक करणाऱ्यास राज्य वस्तू व सेवाकर विभागाकडून अटक बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करणाऱ्या कंपनीच्या सूत्रधारास
शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून वस्तू व सेवाकर चुकवेगिरी संदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत मे. एसपीजी मल्टी ट्रेड प्रा.लि. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिन्स गोयल, वय ५३ वर्षे यांस दि. ०२ डिसेंबर २०२४ रोजी अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्यकर उपआयुक्त यांनी दिली आहे. मे. एसपीजी मल्टी ट्रेड प्रा.लि. …
Read More »पीएचडी चेंबरची मागणी, विलंबित बिल पेमेंट तरतूद मुदत वाढवा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगातील व्यावसायिकांची मागणी
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास (MSMED) कायदा, २००६, ज्यामध्ये सूक्ष्म आणि लघु उद्योगांना (एमएसई) विलंबाने देय देण्याच्या तरतुदी आहेत, त्यात मध्यम आकाराच्या उद्योगांचा देखील समावेश असावा, असे उद्योग संस्था पीएसडी PHD चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (PHDCCI) ने म्हटले आहे. त्याच्या प्री-बजेट मेमोरँडममध्ये. सध्या, एमएसएमईडी MSMED कायदा फक्त एमएसई …
Read More »एअर इंडियाकडून व्यवसाय वृद्धीसाठी १०० एअर बस विमानांची ऑर्डर प्रवासी विमान वाहतूक वाढविण्यावर भर
एअर इंडियाने १० वाइड-बॉडी A350 आणि ९० नॅरो-बॉडी A320 फॅमिली एअरक्राफ्टसह अतिरिक्त १०० एअरबस विमानांची ऑर्डर दिली आहे, ज्यापैकी ते A321neo ची डिलिव्हरी घेईल. या नवीन ऑर्डरमुळे एअर इंडियाच्या एकूण एअरबस विमानांच्या ऑर्डर्सची संख्या ३५० वर पोहोचली आहे, ज्याने गेल्या वर्षी एअरबस आणि बोईंगकडून मागवलेल्या ४७० विमानांची भर पडली आहे, …
Read More »संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल, एकचंतुर्थांश जमीन बनली कोरडी ४० टक्के भूभाग आता कोरडवाहू प्रदेशाचा भाग
संयुक्त राष्ट्रांच्या एका नवीन अभ्यासातून असे दिसून आले आहे की, गेल्या तीन दशकांमध्ये, भारतापेक्षा जवळपास एक तृतीयांश मोठे भूभाग आर्द्र परिस्थितीतून कोरडवाहू प्रदेशात स्थलांतरित झाले आहे – जेथे शेती करणे अधिक कठीण होत आहे. अंटार्क्टिका वगळता पृथ्वीच्या ४० टक्के भूभाग आता कोरडवाहू प्रदेशांचा आहे. यूएन सायन्स-पॉलिसी इंटरफेस (एसपीआय) द्वारे केलेले …
Read More »आरबीआयच्या गर्व्हनर पदी आता महसूल विभागाचे सचिव संजय मल्होत्रा शक्तीकांता दास यांचा कार्यकाळ संपत आल्याने केंद्र सरकारचा निर्णय
उद्योग विभागाचे सचिव राहिलेले तथा एमए इतिहास विषयात पदवीत्तुर शिक्षण घेतलेले विद्यमान गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ १३ डिसेंबर रोजी संपत आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची नियुक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेचे २६ वे गव्हर्नर म्हणून केली. संजय मल्होत्रा हे भारतीय प्रशासकीय सेवेचे १९९० बॅचचे …
Read More »विमा क्षेत्रात १०० टक्के थेट विदेशी गुंतवणूकः अर्थसंकल्पिय अधिवेशनात विधेयक? १९३८ च्या कायद्यात दुरुस्ती
विमा क्षेत्रात १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीचा प्रस्ताव देणारे विमा दुरुस्ती विधेयक सध्याच्या अधिवेशनात संसदेत मांडले जाणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. स्टेकहोल्डर्सच्या मते मिळाल्यानंतर विधेयकाच्या मसुद्यात काही नव्याने सुधारणा केल्या जाऊ शकतात, सूत्रांनी सांगितले. वेळेचा तुटवडा पाहता हे विधेयक सध्याच्या अधिवेशनात मांडणे अवघड आहे, असे सूत्रांनी सांगितले, मात्र ते अर्थसंकल्पीय …
Read More »गृह खरेदीदारांसाठी आनंदाची बातमीः ५० लाखावर कर्ज घेणाऱ्यांच्या ईएमआयमध्ये सूट पुढील वर्षात २५ टक्क्याने रेपो रेट कमी करण्याची शक्यता
पुढील वर्षी आरबीआयच्या फेब्रुवारीच्या चलनविषयक धोरणाच्या आढाव्यापासून गृहकर्ज घेणाऱ्यांना कमी ईएमआय EMI च्या स्वरूपात काही दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की रिझर्व्ह बँक २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतर लवकरच नियोजित केलेल्या फेब्रुवारीच्या चलनविषयक धोरणाच्या बैठकीत, रेपो दर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रमुख व्याजदरात किमान २५ बेस पॉइंट्सने कमी …
Read More »पुढील आठवड्यात नऊ कंपन्यांचे आयपीओ बाजारात विक्रीला ९ तारखेपासून आयपीओ विक्रीला असणार
बाजारात जीडीपी घसरलेला असताना आणि वाढत्या महागाईच्या व घसरणाऱ्या रूपया सावरण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्याबाजूला निधी उभारणीसाठी एसएमई कंपन्यांकडून आयपीओ आणण्यात येत आहेत. दिवाळीनंतर मागील काही दिवसात एसएमई आयपीओच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली होती. मात्र डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आयपीओ बाजारात येण्याचे प्रमाण वाढत …
Read More »
Marathi e-Batmya