रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने वॉल्ट डिस्ने कंपनीसोबत संयुक्त उपक्रमात वरिष्ठ भागीदार होण्यासाठी नुकताच करार केला असल्याचे जाहिर केले. ज्यामुळे मीडिया आणि मनोरंजनासाठी जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांमध्ये रिलायन्स आणि वॉल्ट डिस्ने ही कंपनी सर्वात अग्रभागी राहणार आहे. RIL, स्वतःच्या आणि त्याच्या युनिट Viacom18 द्वारे, Viacom18 आणि Disney च्या India युनिट Star …
Read More »अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्प सादरः गोष्टी अब्जावधीच्या पण पगारीसाठी पैसेच नाही
राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात फक्त नव्याने दोन गोष्टींचा समावेश करण्यात आल्याचे स्पष्ट पण दिसून आलेले असले तरी अनेक जून्या योजना हा नव्याने सादर करत अर्थसंकल्प रंगवून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र राज्याच्या तिजोरीत निर्माण झालेली ९९ हजार कोटींची राजकोषिय तूट …
Read More »डिफेन्स एक्स्पोमध्ये १३५८ कोटी रुपयांचे सामंजस्य करार राज्यशासन आणि मॅक्स ॲरोस्पेस व एस बीएल एनर्जी, तर मुनिशन इंडिया लिमिटेड आणि निबे लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार
पुणे येथे झालेल्या एमएसएमई डिफेन्स एक्स्पोमध्ये पहिल्याच दिवशी राज्यशासन आणि मॅक्स ॲरोस्पेस, एस बीएल एनर्जी, मुनिशन इंडिया लिमिटेड आणि निबे लिमिटेड यांच्यात तीन सामंजस्य करार झाले. या करारामुळे राज्यात १३५८ कोटी रुपयांची गुंतवणुक होणार आहे. मुख्य म्हणजे दोन कंपन्या नागपूरमध्ये तर दोन कंपन्या पुण्यात गुंतवणूक करणार असून भविष्यात राज्यात मोठ्या …
Read More »अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केल्या ८ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या
विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशनाला आज सकाळापासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पा व्यतीरिक्त राज्याच्या विविध विभागांसाठी लागणाऱ्या खर्चासाठी पुरवणी मागण्या सादर केल्या. साधारणतः अजित पवार यांनी विधानसभेत टेबल केलेल्या मागण्या या ८ हजार ६६५ कोटी ४८ लाख रूपयांच्या आहेत. तर राज्याचा अर्थसंकल्प सादर उद्या …
Read More »संरक्षण उद्योगांना चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल
देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’चे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रात संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल आणि या क्षेत्रातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. मोशी येथील …
Read More »‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचे पुण्यात २४ फेब्रुवारीपासून आयोजन
संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीला अधिक बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन कारणाऱ्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी २४ ते २६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान पुणे येथे ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी …
Read More »पेटीएम कंपनीला ऱिझर्व्ह बँकेची तंबी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने, बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ३५A अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करून, ११ मार्च २०२२ आणि ३१ जानेवारी २०२४ च्या प्रसिध्दी पत्रकान्वये पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL किंवा बँक) वर काही व्यावसायिक निर्बंध घातले होते. त्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अंशत बदल करत काही नव्याने अटी …
Read More »उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या अती विशाल उद्योगांना प्राधान्य क्षेत्राचा दर्जा राज्यातील कमी विकसित भागांना फायदा
उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या अती विशाल उद्योगांना प्राधान्य क्षेत्राचा दर्जा देऊन प्रोत्साहने देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यातील कमी विकसित भागांमधील उद्योगांना याचा फायदा होईल. राज्यात आर्थिक सल्लागार परिषदेने एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यासाठी शिफारशी केल्या आहेत. यानुसार थ्रस्ट सेक्टर (प्राधान्य क्षेत्र) …
Read More »EPFO चा मोठा निर्णय, व्याज दरात केली मोठी वाढ
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. तसेच मागील १० वर्षात केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या घोषणांची उजळणी अर्थमंत्री निर्मला सीतारामण, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत देशातील जनतेला किती फायदा झाला याविषयीची माहिती दिली. दरम्यान, केंद्रीय कामदार मंत्री भूपेंद्र यादव यांनी …
Read More »सीतारामण यांच्या श्वेत पत्रिकेचा पी चिदंबरम यांनी फाडला, पांढरा खोटारडेपणा…
संसदेचे हिवाळी अर्थसंकल्पिय अधिवेशनाचे आज सुप वाजले. हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पावेळी मागील सरकारच्या काळातील अर्थात युपीए सरकारच्या काळातील योजना आणि खर्चावर श्वेत पत्रिका काढणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी निर्मला सीतारामण यांनी युपीए काळातील …
Read More »
Marathi e-Batmya