वाहन निर्माती कंपनी निसान मोटर्सने केंद्र सरकारला ५ हजार कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. तामिळनाडूमधीन निसानच्या प्रकल्पाच्या संबंधित मुद्द्यावर ही नोटीस आहे. करार झाल्यानंतरही तामिळनाडू सरकारने कंपनीला इन्सेंटिव्ह दिला नसल्याचा निसानने आरोप केला आहे. कंपनीने पाठवलेली ही नोटीस आठ पानांची आहे. जुलै २०१६ मध्येच कंपनीने पंतप्रधानांना नोटीस पाठवली होती. या प्रकरणी …
Read More »वित्तीय तूटीच्या अाकडेवारीनंतर बाजार कोसळला सेन्सेक्स 453 अंकांनी घसरला
मुंबई . गुरूवारी सलग तिसर्या दिवशी देशातील शेअर बाजार घसरून बंद झाले. दुपारनंतर वित्तीय तूटीची अाकडेवारी जाहीर झाल्यानंतर बाजारातील घसऱण अाणखी वाढली. बँक, वाहन, वित्तीय सेवा, अायटी, धातू, औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या जोरदार विक्रीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 453 अंकांनी कोसळला. तर निफ्टीनेही 135 अंकांची मोठी घसरण नोंदवली. चालू …
Read More »
Marathi e-Batmya