थर्ड-पार्टी डेटा नेटवर्क बिघाडामुळे चेक-इन सिस्टीममध्ये व्यत्यय आल्यानंतर एअर इंडियाने शनिवारी मुंबई विमानतळावर प्रवाशांना संभाव्य विलंबाबद्दल सतर्क करणारा प्रवास सल्ला जारी केला. या व्यत्ययामुळे एअर इंडियासह अनेक विमान कंपन्यांच्या विमान उड्डाणांवर परिणाम झाला. एअर इंडिया एअरलाइनने म्हटले आहे की प्रभावित प्रणाली पुनर्संचयित करण्यात आल्या आहेत. तथापि, काही उड्डाणांना विलंब होत …
Read More »एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, खड्डे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बुजवणार रस्त्यावर पाणी साचू नये यासाठीही करणार उपाययोजना
ठाणे शहरातील घोडबंदर मार्गावरील गायमुख येथील रस्त्याला पडलेले खड्डे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बुजवण्यात येतील, तसेच घोडबंदर रोडवरील खड्डे पडलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीत दिले होते. त्यानंतर आज त्यांनी स्वतः गायमुख येथे सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती कामाला भेट देऊन त्यांनी सुरू …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, …कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवा कबुतरे वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील मनाचा पुढाकार
कबुतरांचे जीव वाचविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, या तिन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही, कबूतरखान्याबाबत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करताना पर्यायी उपाययोजना करण्यात याव्यात. कबूतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर ओढवू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश …
Read More »हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्या विरोधात शिवसेनेचे जोरदार आंदोलन पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधींसह सर्व काँग्रेस नेत्यांनी हिंदूंची माफी मागावी
हिंदू दहशतवाद, सनातन दहशतवाद अशी वक्तव्यं करणाऱ्या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात शिवसेनेकडून आज मुंबई आणि ठाण्यात जोरदार आंदोलन करण्यात आले. मुंबईतील टिळक भवन या काँग्रेस कार्यालयावर शिवसैनिकांनी आणि महिला आघाडीने पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधी यांनी हिंदूंची माफी मागावी, या मागणीसाठी ठिय्या केला. या आंदोलनात आमदार मनीषा कायंदे, शिवसेना …
Read More »गणेश मंडळांना मोठा दिलासा: मंडपासाठी खड्डा खणल्यावर आता फक्त २ हजार रुपये कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पाठपुराव्याला यश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा
मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी खड्डा खणल्यास बृहन्मुंबई महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या १५ हजार रुपये दंडाच्या निर्णयाचा अखेर पुनर्विचार होणार आहे. या मागणीसंदर्भात कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे …
Read More »अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी स्वीकारला महसूल विभागाचा पदभार ‘गतिमान आणि पारदर्शक कामासाठी पेपरलेस कामकाज’
मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव हा पदभार स्वीकारला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विकास खारगे यांच्याकडे यापूर्वी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अपर मुख्य सचिव पदाचा कार्यभार होता. तत्पूर्वी त्यांनी राज्य शासनाच्या विविध विभागांत …
Read More »मंडप खड्ड्यासाठी आकारण्यात येणारा १५ हजारांचा दंड कमी करून घेऊ मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना दिलासा देण्यासाठी मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भूमिका
मुंबई महापालिकेच्या सी वॉर्ड कार्यालयात आज नागरिकांच्या विविध तक्रारींवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबारात एकूण ३१८ तक्रारी दाखल झाल्या व सर्व तक्रारींचे जागीच निराकरण करण्यात आले. जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली …
Read More »रिलसाठी तरूणीचा चालत्या कारच्या बोनेटवर डान्स, पोलिसांकडून गुन्हा दाखल घटनेच्या तीन दिवसानंतर गुन्हा दाखल, म्हणे रविवारी रिल व्हायरल
नवी मुंबईतील खारघर परिसरात चालत्या मर्सिडीज-बेंझच्या बोनेटवर व्हायरल ऑरा फार्मिंग नृत्य करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऑरा फार्मिंग नृत्य, ज्याला आयकॉनिक “बोट डान्स” म्हणूनही ओळखले जाते, ते ११ वर्षांच्या इंडोनेशियन मुलाने, रेयान अर्कान दिखा, लोकप्रिय केले होते, जो आता इंटरनेट सेन्सेशन बनला आहे. क्लिपमध्ये, ती महिला …
Read More »सचिन सावंत यांची मागणी, मुंबई महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या निविदांची चौकशी करा मुंबई महापालिकेतील जलशुद्धीकरण प्रकल्प निविदा प्रक्रिया म्हणजे भ्रष्टाचाराचा महाघोटाळा
मुंबई महापालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पांतील निविदा प्रक्रियेमध्ये भीषण भ्रष्टाचार घडत असून, ही संपूर्ण यंत्रणा दलालांच्या प्रभावाखाली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. विशेषतः भांडुप कॉम्प्लेक्स (२००० MLD) व पांजापूर (९१० MLD) जलशुद्धीकरण प्रकल्पांसंदर्भातील निविदा प्रक्रियेतील धक्कादायक बाबी सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. भ्रष्टाचाराचे अड्डे– मंत्रालय आणि मनपा कार्यालये? सचिन …
Read More »डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाण्यापासून रोखल्याने एका अमराठी व्यक्तीची मराठी महिलेला मारहाण रिसेप्निस्ट म्हणून महिला क्लिनिकमध्ये काम करत होती
ठाणेतील कल्याण मध्ये एका खाजगी क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या २६ वर्षीय महिलेला डॉक्टरांच्या चेंबरमध्ये अपॉइंटमेंटशिवाय प्रवेश नाकारल्याने एका पुरूषाने तिच्यावर हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आविनाश जाधव यांनी मुलीचा बदला घेणार असल्याचे सांगत संबधित अमराठी व्यक्तीचा शोध पोलिसांनी घ्यावा अन्यथा मनसैनिक आपल्या पद्धतीने शोध …
Read More »
Marathi e-Batmya