मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील इमारतींना आगी लागण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून मुंबई अग्निशमन दलातर्फे फायर ऑडिटकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळेच आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबईतील फायर ऑडिट झालेल्या इमारतीची माहिती मागितली असता सरळ आणि स्पष्ट माहिती देण्यास अग्निशमन दलाने टाळाटाळ केली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई अग्निशमन …
Read More »एमएमआरडीएची कोट्यावधींची रक्कम थकविणाऱ्या हॉटेलात अमित शहांचा मुक्काम ३१.८२ कोटी सोफीटेल हॉटेलने थकविल्याची माहिती माहिती अधिकारात उघड
मुंबई : प्रतिनिधी वेळेत काम पूर्ण न करणा-या श्री नमन हॉटेल्स प्रायवेट लिमिटेडच्या सोफिटेल हॉटेलचे अतिरिक्त प्रीमियम थकीत असल्यामुळे त्यास हॉटेल उघडण्याची परवानगी याआधी एमएमआरडीएने नाकारलेली होती. त्यानंतर हफ्ता-हफ्ताने रक्कम अदा करण्याचे मान्य करताच एमएमआरडीएने परवानगी दिली. पण श्री नमन हॉटेल्स प्रायवेट लिमिटेडने शब्दाला न जागत पुढचा हफ्ताच भरला नसल्यामुळे …
Read More »भारत बंद: दलित, डाव्या संघटनांचा मुंबईत मोर्चा दादर प्लाझा ते चैत्यभूमी दरम्यान काढलेल्या हजारो मोर्चेकरी सहभागी
मुंबई : प्रतिनिधी देशातील दलित-आदीवासी समाजावर करण्यात येणाऱ्या अन्यायाला प्रतिबंद करणाऱ्या अँट्रोसिटी कायद्यात शिथिलता आणणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देत या दोन्ही समुदायाचे सामाजिक अस्तित्व धोक्यात आले. या निकालाच्या विरोधात केंद्र सरकारने पुर्नविचार याचिका दाखल करावी या मागणीसाठी मुंबईत दलित समाजातील सर्व सघटना, डावे पक्ष आणि संघटनांनी दादर प्लाझा ते चैत्यभूमी …
Read More »भारत बंद : मुंबईत व्यवहार सुरळीत ठिकठिकाणी मोर्चे काढत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात नाराजी व्यक्त
मुंबई : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने अँट्रॉसिटी कायद्यात शिथिलता आणण्याच्या अनुषंगाने दिलेल्या निकालाच्या विरोधात सर्व दलित, मागासवर्गिय, डावे पक्ष आणि पुरोगामी संघटनांनी २ एप्रिल रोजी पुकारलेल्या भारत बंदला मुंबईत थंड प्रतिसाद मिळाला असून दुपारी भीम आर्मी या सामाजिक संघटनेने वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पुर्नविचारार्थ सरकारने …
Read More »सिनेट निवडणुकीत मतदारांना माहिती देण्यात मुंबई विद्यापीठ उदासीन मतदानाची माहितीच मतदारांना कळविली नसल्याचा अनिल गलगलींचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक होती पण पहिल्यांदाच असे घडले की पदवीधर मतदारांना मुंबई विद्यापीठाने साद घातली नाही.मतदान कोठे आहे याची माहितीचे पत्र पाठविले नाही ना मतदार झाले असल्याचे पत्र पाठविले. मुंबई विद्यापीठ याबाबतीत उदासीन असल्याची खंत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी व्यक्त केली आहे. गलगली यांनी घाटकोपर …
Read More »मुंबई शहर, उपनगर तसेच ठाण्यात एसआरएसाठी सीईओ नेमणार गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचे विधानपरिषदेत आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी मुंबई आणि उपनगरातील एसआरएच्या योजनांना अधिक गती देण्यासाठी आणि ठाणे जिल्ह्यातील एसआरए योजनांची वाढती व्याप्ती लक्षात घेता या तिन्ही ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ची नेमणुक करण्याबाबत शासन सकारात्मक असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधान परिषदेत दिले. विधानसभा परिषद …
Read More »रेल्वे अॅप्रेंटिस आंदोलनावरील लाठीमाराची चौकशी करा विधानसभेत विखे-पाटील तर विधान परिषदेत धनंजय मुंडे यांची मागणी
मुंबई :प्रतिनिधी रेल्वेमधील अॅप्रेंटिसच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत करत रोजगार निर्मितीत सरकार अपयशी ठरल्यानेच बेरोजगारांना रोज आंदोलने करावी लागत असल्याची टीका केली. तर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हे सरकारचे अपयश असल्याची टीका करीत या विषयावर सरकारने …
Read More »पुर्नवसित इमारतींतील रहिवाशांच्या माहितीचे डिजिटायझेशन करणार घुसखोरीला पायबंद घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील नाले, रस्ते व अन्य विकास प्रकल्पांमुळे बाधित होणार्या झोपडीधारकांसाठी चेंबुरच्या माहुल परिसरात उभारण्यात आलेल्या ४६ इमारतींमधील २०० घरांची विक्री झाल्याचा प्रश्न शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी उपस्थित केला. याप्रकरणी कारवाईची मागणी केली असता. दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन देतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा घटना घडू नयेत …
Read More »रेल्वेत समाविष्ट करण्यासाठी प्रशिक्षणार्थींचा रेल रोको आंदोलक विद्यार्थ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये एकजण जखमी
मुंबई : प्रतिनिधी गेल्या अनेक महिन्यापासून रेल्वेच्या विविध विभागात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत असूनही नोकरीत समाविष्ट केले जात नसल्याने आज सकाळी अचानक माटुंगा ते दादर दरम्यान प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी रेल रोको आंदोलन सुरु केले. त्यामुळे उपनगरातून सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांवर मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाल. तसेच पोलिसांनी आंदोलनकांना हटविण्यासाठी केलेल्या लाठीचार्ज मध्ये …
Read More »एसआरए आणि म्हाडाचे पुर्नविकास प्रकल्प महारेरा खाली आणणार गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी शहरात झोपडीधारकांना घरे मिळावीत या उद्देशाने एसआरए योजना घोषणा केली. मात्र अनेक विकासकांकडून एसआरएचे प्रकल्प न राबविता ते परस्पर इतरांना विकतात. तर काही जण रिहँबची इमारत बांधण्याऐवजी फक्त सेलेबल इमारत बांधून त्याची विक्री करतात आणि रिहँबची इमारत बांधत नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे एसआरएबरोबर म्हाडाचेही प्रकल्प महारेरा …
Read More »
Marathi e-Batmya