एचआर कन्सल्टन्सी मर्सरने केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारताची आर्थिक राजधानी मुंबई अजूनही प्रवासींसाठी देशातील सर्वात महागडे शहर आहे. मर्सरच्या २०२४ च्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्व्हेनुसार, वैयक्तिक काळजी, ऊर्जा आणि उपयुक्तता, वाहतूक आणि घरभाडे या बाबतीत मुंबई विशेषतः महाग आहे. जागतिक स्तरावर हाँगकाँगने सर्वात महागडे शहर म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे. हिंदी …
Read More »आदित्य ठाकरे यांची टीका, ईसी म्हणजे एनटायरली कॉम्प्रमाईस अनिल परब यांचा आरोप, १९ व्या फेरीनंजर मतमोजणीची प्रक्रिया डावलली
मुंबईतील उत्तर पश्चिम मध्य लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहिर झाल्यानंतर या निकालावरून शिवसेना शिंदे गटाकडून आणि शिवसेना उबाठा गटाकडून दररोज एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. यापार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर आरोप करत न्यायालयात या निकालप्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. …
Read More »विद्यार्थी- विद्यार्थ्यींनींना एसटी पास थेट शाळा-महाविद्यालयात मिळणार.. एसटी प्रशासनाचा निर्णय- व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांची माहिती
शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळा-महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत. तसेच तसे आदेश देण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत …
Read More »पत्ता चुकला म्हणून युपीएससी ची परिक्षा हुकली परिक्षा केंद्रावर पोहोचूनही बाहेरच थांबण्याची वेळ
मागील काही वर्षात सातत्याने तंत्रज्ञानात क्रांतीकारक बदल होत आहेत. त्यामुळे आताची तरूण पिढी कोणत्याही प्रश्नाची माहिती इतकेच काय एखाद्या ठिकाणचा पत्ता जरी शोधायचा असेल तर हातात आलेल्या स्मार्ट फोनच्या आधारे आणि इंटरनेटच्या माध्यमातून लगेच शोधकार्य सुरु करते. मात्र हातात मावणाऱ्या स्मार्टफोनकडूनही कधी कधी गलथानपणा होऊ शकतो आणि आपली वेळ चुकू …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला अपघातग्रस्तांना मदतीचा हात विक्रोळीजवळील अपघातग्रस्तांना ताफ्यातील गाडी देऊन गोदरेज रुग्णालयात केले दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला असून रस्त्यावर अपघातग्रस्तासाठी ते देवदूत ठरले. काल रात्री दीड वाजता पूर्व द्रुतगती महामार्गावरून ठाण्यातील आपल्या घराकडे परतत असताना विक्रोळीनजीक दोन दुचाकीस्वारांचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी तत्काळ गाडी थांबवून या अपघातग्रस्त नागरिकांची चौकशी करून त्यांना मदतीचा हात दिला. …
Read More »प्रविण दरेकर यांचा इशारा, मराठी माणूस दुखावला गेलाय… भाजपा गटनेते दरेकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा
उद्धव ठाकरे मुसलमानांपासून किंवा मुस्लिम धर्मियांपासून मागे हटायला तयार नाहीत. कारण त्यांना जे एकगठ्ठा मतदान झालेय त्याने ते खुशीत आहेत. ठाकरेंनी हेही लक्षात घेतले पाहिजे आपल्या अशा वागण्याने आणि जो विजय मिळालेला आहे त्यातून मराठी, हिंदू माणूस दुखावला गेलाय तोही तुमचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच भाजपा गटनेते आमदार …
Read More »शालेय शिक्षण विभागाकडून एक राज्य एक गणवेश पण राज्य सरकार देणार दोन राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण
‘एक राज्य एक गणवेश’ योजनेची अंमलबजावणी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येत आहे. त्याअंतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन मोफत गणवेश पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यापैकी एक गणवेश नियमित स्वरूपाचा तर दुसरा गणवेश स्काऊट व गाईड या विषयाकरिता निर्धारित …
Read More »वर्सोवा खाडीजवळील दुर्घटनास्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट जेसीबी ऑपरेटर राकेश यादव यांच्या कुटूंबियांना ५० लाखांची मदत तर कुटूंबातील एका सदस्याला मिळणार नोकरी
ससूनघर गावापाशी एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामासाठी खणलेल्या बोगद्यात घडलेल्या दुर्घटनेची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच यावेळी घडलेल्या दुर्घटनेची महिती घेऊन दुर्घटनाग्रस्त कामगाराचा शोध घेण्यासाठी सैन्यदल, कोस्टगार्ड, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या मदतीने संयुक्त बचावकार्य सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. वर्सोवा खाडीनजीक एमएमआरडीएच्या माध्यमातून एल अँड …
Read More »यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी परीक्षार्थींनी अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश
केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा (UPSC) २०२४ ही १६ जून २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य आहे, असे मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले. मुंबई शहर जिल्ह्यात एकूण ३६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार असून …
Read More »२९ जुलै ते ३ ऑगस्ट २०२४ पर्यंत विशेष लोक अदालत सप्ताह प्रलंबित, तडजोडपात्र प्रकरणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोक अदालतचे आयोजन
लोक अदालतीव्दारे पक्षकारांना जलद गतीने मिळणारा दिलासा लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याकडे प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्यासाठी विशेष लोक अदालत सप्ताहाचे आयोजन केले आहे. ही विशेष लोक अदालत २९ जुलै २०२४ ते ३ ऑगस्ट २०२४ या दरम्यान होणार आहे. लोक अदालतीमध्ये तडजोडीव्दारे निकाली निघालेल्या प्रकरणांमुळे प्रकरणातील पक्षकारांसोबत …
Read More »
Marathi e-Batmya