आयएएस अधिकाऱ्याची परिक्षा उत्तीर्ण होत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनरी आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत असताना पूजा खेडकर यांच्याबाबत काही वादग्रस्त माहिती पुढे आली. त्यामुळे प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची उर्वरित प्रशिक्षण कालावधी पूर्ण करण्यासाठी वाशिमला बदली करण्यात आली. मात्र पूजा खेडकर यांच्याबद्दल विविध माहिती पुढे येऊ लागल्याने अखेर लाल बहाद्दूर …
Read More »मुंबई, ठाणे नागपूरसह पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस शनिवार पहाटेपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग
शनिवार पहाटेपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली. मुंबईसह उपनगरांना पावसाने झोडपून काढले. मुंबईत सूर्य दर्शन कमी झालं असून ढगाळ वातावरण जास्त असतं. रात्रीच्यावेळी सुरु होणाऱ्या पावसाचा जोर सकाळच्यावेळी वाढतो. त्यामुळे कामावर निघणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होतात. आजही मुंबईकरांची पहाट तशीच झाली. सकाळच्यावेळी पावसाचा जोर जास्त होता. त्याचा परिणाम रस्ते, रेल्वे वाहतुकीवर …
Read More »कोकणकरासांठी खूशखबर, गणेशोत्सवासाठी विशेष सात ट्रेन…! मुंबईतून कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी खूशखबर
मुंबईतून कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी खूशखबर आहे. आगामी गणेशोत्सव लक्षात घेऊन कोकण रेल्वेने एकूण सात विशेष गाड्या कोकणासाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचं आरक्षण २१ जुलैपासून सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी व्यवस्था व्हावी यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे …
Read More »विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी १०८८ कोटी जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद-पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती
मुंबई उपनगर जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि झोपडपट्टी भागातील सुधारण्यासाठी भरीव उपाययोजना करिता सन २०२४-२५ मध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) १०१२ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना ७१ कोटी व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना (ओटीएसपी) अंतर्गत ५.७१ कोटी अशा एकूण १०८८.७१ कोटी निधींची तरतूद करण्यात आली आहे, असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री …
Read More »अखेर वादग्रस्त पूजा खेडकर हिच्या विरोधात UPSC कडून गुन्हा दाखल उमेदवारी रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस
युपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोग परिक्षेत उत्तीर्ण होऊन सध्या प्रोबेशनरी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पूजा खेडकर हीच्या विरोधात अखेर केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२२ च्या परिक्षेतील उमेदवारी रद्द का करू नये यासाठी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. त्यामुळे …
Read More »Mumbai Metro 3 : फेक न्यूजबद्दल पीएमओ कारवाई करणार का? आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगलींचा सवाल
मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या आणि बहुप्रतीक्षित कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो 3चे उद्घाटन येत्या 24 जुलै रोजी होणार असल्याचे काल, बुधवारी केंद्र सरकारच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून जाहीर करण्यात आले. नंतर हे ट्वीट डिलिट करण्यात आले. यावरून सामाजिक तसेच आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पंतप्रधान कार्यालय (PMO) या फेक न्यूजबद्दल कारवाई करणार …
Read More »राज्याच्या पर्यटन धोरणातून १८ लाख रोजगार निर्मिती होणार पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती
पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचे पर्यटन धोरण – २०२४ तयार करण्यात आले आहे. पर्यटन धोरणाद्वारे राज्यात अंदाजे १ लाख कोटींची गुंतवणूक, १८ लाख रोजगार निर्मिती करणार आहे. यामध्ये दहा वर्षात पर्यटनस्थळे तसेच पायाभूत सुविधा विकसित करुन पर्यटकांचा ओघ दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. मंत्री …
Read More »आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांसाठी १९५८ महाविद्यालयांचे अर्ज दाखल कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती
राज्यातील १००० महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार असून, आत्तापर्यंत १९५८ महाविद्यालयांनी याकरिता अर्ज दाखल केले आहेत. येणाऱ्या काळात अधिक महाविद्यालयांना या उपक्रमात सामावून घेणार असल्याचे, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. मंत्री मंगलप्रभात …
Read More »ठाणे खाडी परिसरात आढळली गरुडासारखी दिसणारी ब्राह्मणी घार दक्षीण भारतातून शेकडो मैलाचा प्रवास करत भक्ष्य शोधण्यासाठी घरीच्या घिरट्या
ठाणे खाडीत फ्लेमिंगो पक्ष्यांना बघण्याची नजाकत काही वेगळी असताना, गरुडासारखी चालाख आणि घारीसारखा दिसणाऱ्या ब्राम्हणी घार (Brahminy Kite ) पक्षीप्रमींचे लक्ष वेधत आहे. समुद्र-खाडीतील माश्यांबरोबर नदी तलावातील माश्यांचा फडशा पाडण्यासाठी ब्राम्हणी घार दक्षिण भारतातून येत असून सावजाला (माशाला) पकडण्यासाठी पाण्यावर झेपावताना बघण्याची वेगळी संधी ठाणेकराना मिळत आहे. हिवाळ्यात ठाणे खाडीच्या …
Read More »मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालय चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरू परिवहन विभागाकडून प्रसिध्दी पत्रकान्वये माहिती
प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे चारचाकी संवर्गातील खाजगी परिवहनेत्तर वाहनांकरीता असलेली MH-01-EN ही मालिका संपुष्टात येत आहे. त्यामुळे या संवर्गातील वाहनांसाठी MH-01-ER ही आगाऊ स्वरूपात असलेली मालिका नियमित होईल. या नोंदणी क्रमाकांच्या मालिकेतील वाहन क्रमांक चारचाकी संवर्गातील परिवहनेत्तर वाहनांकरीता आरक्षीत करण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियमांतर्गत विहीत …
Read More »
Marathi e-Batmya