पुणे : प्रतिनिधी आरोपामुळे हडबडलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्याला वादात ओढले आहे. आज काल इतके १०० कोटींचे घोटाळे उघडकीस येत आहेत की आता ही रक्कमच शुल्लक वाटू लागली आहे. जर किरीट सोमय्या यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा ठोकायचा असेल तर त्यासाठी स्टँम्प ड्युटी भरायला लागणारा व्हाईट मनी आपल्याकडे आहे की …
Read More »चंद्रकांत पाटलांनी भ्रष्टाचार केलाय, त्यांना फक्त अमित शाहमुळे मिळालयं विरोधात गुन्हा दाखल करणार हसन मुश्रीफ यांचा इशारा
कोल्हापूर : प्रतिनिधी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना जे काही हायब्रीड रस्ते राज्यात उभारण्यात आले. त्या रस्ते उभारणीच्या कामात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असून या भ्रष्टाचार प्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा ग्रामविकास मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी …
Read More »अखेर ओबीसी आरक्षणाशिवायच “त्या” जिल्ह्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान
मुंबई : प्रतिनिधी ओबीसी समुदायाला आरक्षण मिळाल्यानंतरच त्या पाच जिल्हा परिषदां आणि पंचायत समित्यांच्या निवडणूका घेण्याचा सर्व पक्षिय निर्णय घेण्यात आला. तरीही सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता लावत निवडणूका थांबविता येणार नसल्याचे आदेश दिला. त्यामुळे अखेर राज्य निवडणूक आयोगाने आपला धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा …
Read More »मुश्रीफांचा पलटवार, त्या धाडीतही मिळाले नाही…१०० कोटींचा दावा ठोकणार सोमय्यांनी सात दिवस येवून कोल्हापूरात रहावे आणि बघण्याचे आव्हान
कोल्हापूर : प्रतिनिधी दोन वर्षापूर्वी आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत त्यांनी सगळी कागद पत्रे बघितली, घर कार्यालयातील कागदपत्रे धुंडाळली. त्यावेळी त्यांना कोणतीही गोष्टी मिळाली नाही. त्यांना सर्व निराधार महिलांची कागदपत्रे, वेगवेगळ्या योजनांसाठी केलेले लाभार्थ्यांचे अर्ज या गोष्टी मिळाल्या. जर त्यावेळी आयकर विभागाला काही सापडले असते तर आम्हाला उचलून नेले असते असे …
Read More »सोमय्यांच्या पिटाऱ्यांतून मंत्री मुश्रीफ आणि कुटुंबियांची फाईल बाहेर १२७ कोटींचा घोटाळ्याचा आरोप: ईडी, सीबीडीटी, आयकर विभागाकडे तक्रार करणार
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील दोन मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणणार असल्याची घोषणा केल्याप्रमाणे राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या पत्नी शाएदा आणि सुपुत्र नाविद यांनी १२७ कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा करत सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात गुंतविल्याचा आरोप करत यासंदर्भात ईडी, आयकर विभाग, वित्त मंत्रालय यांच्याकडे २७०० पानांचे …
Read More »न्यायालयाचे निकाल राज्याच्या विरोधात का जात आहेत ? नाना पटोलेंचा भाजपाबरोबरच आता थेट राज्याच्या महाधिवक्त्यांवर निशाणा
नागपूर : प्रतिनिधी राज्यातल्या ओबीसींना आरक्षण देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने इम्पिरियल डेटा घेवून पुन्हा न्यायालयात येण्यास सांगितले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने आम्हाला त्यांच्याकडील डेटा आम्हाला द्यावा अशी मागणी करत आरक्षण न मिळण्यास भाजपाच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करत राज्याचे महाधिवक्ता पूर्वी आणि आताही आशुतोष कुंभकोणी हेच असताना …
Read More »… त्यामुळेच महिलांची सुरक्षा वाऱ्यावर प्रविण दरेकरांचे महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र
मुंबई: प्रतिनिधी सरकारमधील तीन पक्ष सांभाळणे हाच महाविकास आघाडी सरकारचा प्राधान्यक्रम असल्यामुळे महिला सुरक्षा त्यांनी वाऱ्यावर सोडली असून पोलिसांनाही काम करणं कठीण झालं आहे, पोलिसांचा धाक आणि दरारा कमी झाला आहे, वाझेंसारख्या प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत, असा घणाघात विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकर यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर केला. …
Read More »आता तरी कामाला लागा…दिशाहीन धोरणासाठी ओबीसींचा बळी देवू नका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी ओबीसींच्या मुळावर उठललेलं हे प्रस्थापितांचं महाआघाडी सरकार, हे आता सिद्ध करण्याची गरज राहिलेली नाही. आता तरी कामाला लागा, स्वताच्या दिशाहीन धोरणासाठी ओबीसींचा बळी देऊ नका असा दम भाजपा आमदार गोपीचंद पडकळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला देत लवकारत लवकर इंपेरिकल डेटा गोळा करा आणि अध्यादेश काढा नाहीतर ओबीसी भटका विमुक्त …
Read More »पोलिस अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्याचे आदेश, “महिन्यात आरोपपत्र…” मुंबईची सुरक्षित शहर ही प्रतिमा डागाळू नये यासाठी सतर्क राहावे
मुंबई: प्रतिनिधी साकीनाका येथे महिलेवर झालेला निर्घुण बलात्कार आणि त्यानंतर तिचा झालेला मृत्यू ही अतिशय दुर्दैवी घटना असून एका महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करावे, जलदगती न्याय काय असतो ते अशा नरराक्षसांना दाखवून द्यावे जेणे करून पुढे कुणी अशी हिंमत करणार नाही. उद्यापासून तातडीने या प्रकरणी विशेष सरकारी अभियोक्तांची नेमणूक करून …
Read More »आता मुख्यमंत्री ठाकरेंनीच तपासावर देखरेख ठेवावी… राज्यात कायद्याचा धाक नाही, आघाडी सरकारने विचार करावा- चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : प्रतिनिधी राज्यात गेल्या काही दिवसात एका पाठोपाठ अशा घटना घडल्या असून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या गुन्ह्यांच्या तपासावर देखरेख ठेऊन गुन्हेगारांना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करावा असे आवाहन करत मुंबईतील साकीनाका येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेमधील आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करत राज्यात …
Read More »
Marathi e-Batmya