राजकारण

राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन ‘माणुसकीचे आंदोलन’ पाहायला मिळणार – खासदार सुप्रिया सुळे हल्लाबोल आंदोलन पदयात्रेसाठी खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकारपरिषद...

यवतमाळ दि. ३० – गरीबांची चेष्टा करणाऱ्या आणि सगळ्याच क्षेत्रात अपयशी ठरलेल्या खोटारडया सरकारच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने १ डिसेंबरपासून हल्लाबोल पदयात्रा काढण्यात येत असून हे माणुसकीचे आंदोलन असेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारपरिषदेमध्ये यवतमाळ येथे दिली. या पत्रकार परिषदेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी नाकर्त्या …

Read More »

राणेंपेक्षा खडसे काय वाईट? भाजपच्या आमदार-मंत्र्यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि खांदे पालटाविषयीच्या चर्चांना मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली. मात्र मंत्रिमंडळातील संभावित बदल आणि विस्ताराला आता गुजरात निवडणूकीनंतरचा मुहूर्त लागलेला असला, तरी मंत्रिमंडळ विस्तारात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा पुन्हा एकदा मंत्री म्हणून समावेश करायला हवा अशी मागणी भाजपच्या मंत्र्यांकडून करण्यात येत …

Read More »