मराठी ई-बातम्या टीम राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार असले तरी शिवसेनेच्या आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष असल्याचे चित्र असून याचाच एक भाग म्हणजे सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेला घरचा आहेर देत या सरकारमध्ये आमचा कोणी करत नसून मी भाजपाच्या पाठिंब्यावर निवडून आल्याचे जाहीरपणे सांगितले. यापूर्वीही त्यांनी साखर कारखान्याच्या …
Read More »निर्बंधात दुरूस्ती: या गोष्टी राहणार ५० टक्के क्षमतेने सुरु राज्य सरकारकडून सुधारीत आदेश जारी
मराठी ई-बातम्या टीम आज मध्यरात्रीपासून राज्यात लागू होणाऱ्या निर्बंधानुसार राज्यातील ब्युटी सलून, स्पा आणि जिम बंद पूर्णत: बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता त्यात सुधारणा करत या तिन्ही गोष्टी ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तसेच केस कापण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांचे लसीकरण पूर्ण झालेले …
Read More »१० जानेवारीपासून राज्यात लागू होणार हे नवे कडक निर्बंध : आदेश जारी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर
मराठी ई-बातम्या टीम नवं वर्षात राज्यातील ओमायक्रॉन आणि कोविडचे संकट पुन्हा निर्माण झाल्याने आणि रूग्ण संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले असून हे निर्बंध पुढील प्रमाणे… रात्री ११ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु अत्यावश्यक कारण वगळता कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडता येणार …
Read More »नाना पटोले यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र लिहित म्हणाले, केंद्राचा “तो” कायदा रद्द करा मालवाहतुकदारांसाठीची जाचक नियमावली रद्द करावी !:नाना पटोले
मराठी ई-बातम्या टीम देशातील प्रदुषणाच्या प्रश्नावर रामबाण उपाय म्हणून मुदत संपलेली वाहने मोडीत काढत माल वाहतूकदारांना वजनांचे बंधन घालणारा नवा सुधारीत कायदा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लागू केला. मात्र या कायद्यामुळे माल वाहतूकदारांचे नवे प्रश्न निर्माण होत असल्याने राज्यात हा कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी करणारे पत्र काँग्रेस …
Read More »धमकीप्रकरणी आमदार शेलार यांनी गृहमंत्र्यांना लिहिले पत्र भाजपा नेते आ. अॅड आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी
मराठी ई-बातम्या टीम दोन दिवसांपूर्वी भाजपाचे आमदार अॅड. आशिष शेलार यांना त्यांच्या कुटुबियांसह जीवे मारण्याची धमकी दोन वेगवेगळ्या फोन नंबरवरून देण्यात आल्याने यासंदर्भात शेलार यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर शेलार यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनाही एका पत्राद्वारे यासंदर्भातील तक्रार आज केली. राज्यातील भाजपा …
Read More »अनिल परब म्हणाले, आता कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे नाहीच पण आंदोलन मागे घेण्याचे आवाहन
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेले आंदोलन आता भरकटत आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलन आणखी भरकटण्याऐवजी मागे घ्यावे असे आवाहन एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी करत आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई मागे घेण्याबाबत चार संधी देण्यात आली. पण ते हजर झाले नाहीत. परंतु …
Read More »भाजपा कार्यकर्त्यानो, नाना पटोलेंच्या विरोधात गुन्हे दाखल करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत पंजाबमध्ये झालेल्या गंभीर व धोकादायक गफलतीबाबत तपास चालू असताना देशाच्या गृहमंत्र्यांबद्दल शंका व्यक्त करून तपास प्रभावित केल्याचा व तपासात हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नाबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी आपली मागणी आहे. पटोले यांनी देशाच्या सुरक्षतेच्या मुद्द्यावर जनतेची दिशाभूल केल्याबद्दल त्यांच्या …
Read More »…पत सुधारण्यासाठी भाजपाने पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली पंतप्रधानांच्या ताफ्यावर दगडफेकीचा आरोप हास्यास्पद-नाना पटोले
मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेच्या त्रुटीचे प्रकरण हे ठरवून केलेला डाव आहे. पंतप्रधानांचा कार्यक्रम अचानक का बदलण्यात आला, त्यामागे काय हेतू होता? असा प्रश्न उपस्थित करून पंजाबातील घटनेनंतर भाजपा नेत्यांची वक्तव्ये, पंतप्रधानाचे ‘जिवंत परत आलो’ हे विधान व त्यानंतर राष्ट्रपतींची भेट घेणे. हे पाहता शेतकरी …
Read More »आघाडी सरकारच्या बेपर्वाईमुळे राज्याची आरोग्य व आर्थिक घडी बिघडली भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा घणाघात
मराठी ई-बातम्या टीम फेब्रुवारीत सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्रालयाने निमंत्रित केलेल्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीस उपस्थिती टाळून महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी राज्याच्या योजना व आर्थिक गरजा मांडण्याची मोठी संधी गमावली तर कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीकडे राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी पाठ फिरविली. ऊठसूठ केंद्राच्या नावाने बोटे मोडणारे महाराष्ट्रातील ठाकरे सरकार …
Read More »गृहमंत्री अमित शाह हे सर्व यंत्रणांचे प्रमुख, आता त्यांनीच उत्तर द्यावे पंतप्रधानाच्या सुरक्षेची जबाबदारी असणारी एसपीजी गृहखात्याच्या अख्त्यारीत येते- नाना पटोले
मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधानांचा कोणताही दौरा असला तरी १५ दिवसांपूर्वीपासूनच सुरक्षेच्या सर्व व्यवस्था पाहिल्या जातात. तीन गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. एसपीजी या सर्वांचं कंट्रोल करत असते. एसपीजी गृहखात्यांतर्गत येते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या यंत्रणांचे प्रमुख आहेत. त्यामुळे पंतप्रधानाच्या सुरक्षेमधील त्रुटीबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावे अशी …
Read More »
Marathi e-Batmya