मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवणाऱ्या सर्व संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी करत त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी बेशर्मपणे प्रतिक्रिया व्यक्त करत निर्लज्जतेचा कळस गाठला असल्याची टीका केली. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात फडणवीस बोलत होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, भाजपाच्या …
Read More »मुख्यमंत्र्यांबरोबरील बैठकीत शरद पवारांनी केल्या या सूचना: लोकलबाबत निर्णय नाही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती
मराठी ई-बातम्या टीम मुंबईसह राज्यातील वाढत्या कोरोना आणि ओमायक्रॉन संख्यावाढीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची एक आढावा बैठक झाली. त्यावेळी शरद पवार यांनी या वाढत्या रूग्णसंख्येवर नियंत्रण मिळण्याच्या अनुषंगाने काही सूचना केल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. …
Read More »केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांना कोरोनाची लागण ट्विट करून दिली माहिती
मराठी ई-बातम्या टीम मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनाच आता कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी विलगीकरणात रहावे आणि स्वत:ची चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी ट्विट …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले, मी युतीबाबत बोलणार नाहीतर माझ्यावर… कोरोनाची रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध चालतील, पण लॉकडाऊन नको
मराठी ई-बातम्या टीम गेली दोन वर्षे कोरोना महासाथीमुळे बिघडलेले अर्थकारण आता रुळावर यायला लागले असताना राज्य सरकारने पुन्हा लॉकडाऊन लागू करू नये. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सरकारने कडक निर्बंध लावले तर चालतील पण लॉकडाऊन नको, अशी भाजपाची भूमिका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना जाहीर केली. निर्बंधांना विरोध …
Read More »सुरक्षेचा मुद्दा पुढे करुन भाजपाने कांगावा करू नये मोदीजी, तुम्ही जे पेरले तेच उगवले !: नाना पटोले
मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात काही शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवल्याच्या घटनेला भारतीय जनता पक्षाकडून राजकीय रंग देण्यात येत आहे. वास्तविक पाहता शेतकरी आंदोलनादरम्यान वर्षभर मोदी सरकारने शेतकऱ्यांवर प्रचंड अत्याचार केले, त्यांच्या मार्गात खिळे ठोकले, शेतकऱ्यांची डोकी फोडली. पंजाबमधला शेतकरी व देशातील जनता हे अत्याचार विसरलेली नाही. …
Read More »अखेर मंत्री उदय सामंत यांची घोषणा: वर्ग आणि परिक्षा १५ फेब्रुवारीपर्यत ऑनलाईन वाढत्या ओमिक्रॉन आणि कोरोना संख्येच्या पार्श्वभूमीवर निर्णय
मराठी ई-बातम्या टीम कोविड-19 आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे, स्वयंअर्थसहित विद्यापीठे, अभिमत विद्यापीठ, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग आणि परीक्षा १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत फक्त ऑनलाईन पद्धतीने सुरु राहतील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत …
Read More »वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला “हा” मोठा निर्णय मंत्री किंवा नेत्यांनी गर्दी होईल असे कार्यक्रम घेऊ नये-बैठकीत झाला निर्णय - नवाब मलिक
मराठी ई-बातम्या टीम मुंबईसह राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉन रूग्णसंख्येच्या वाढीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने या महिन्यात होणारी नियोजित शिबीरे व इतर सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे …
Read More »मंत्रालयातील बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, तुर्तास लॉकडाऊन नाही मात्र… उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर माहिती
मराठी ई-बातम्या टीम मुंबईसह राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत राज्यात येणाऱ्या संभावित लाटेला थोपविण्यासाठीच्या गोष्टींवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, आता केवळ आरटीपीसीआर चाचणी करण्याची गरज …
Read More »मंत्र्यांनंतर आता त्यांचे डिएलओं आणि कर्मचाऱ्यांना होतेय कोरोनाची लागण तीन ते चार जण सध्या प्रकृती अस्वास्थामुळे घरी
मराठी ई-बातम्या टीम राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातही आता हळूहळू कोरोना आणि ओमायक्रॉनचा शिरकाव होताना दिसत आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या कामकाज आणि निर्णयाला प्रसिध्दी मिळावी यासाठी राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागातील डिएलओंची नियुक्ती करण्यात येते. राज्य सरकारमधील जवळपास १० मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता त्यांच्या डिएलओंनाही लागण होत असल्याचे माहिती पुढे …
Read More »केंद्रीय मंत्र्यांच्या आरोपावर आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिले “हे” उत्तर निधी वेगळ्या पध्दतीने खर्च करण्याबाबत परवानगी मागतोय
मराठी ई-बातम्या टीम सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक घेतल्यानंतर कोरोनाच्या प्रश्नावर राज्यातील महाविकास आघाडी सरकार फारच संथगतीने काम करत असल्याचा आरोप करत दिलेला निधी खर्चही करत नसल्याची टीका केली. त्यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, त्या येणार …
Read More »
Marathi e-Batmya