शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले ? आंदोलनजीवी, एफडीआय म्हणजे काय?

नवी दिल्ली- मुंबईः प्रतिनिधी
दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना उद्देशून आंदोलन जीवी अशी उपाहासात्मक टिपण्णी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राज्यसभेतील भाषणात केली. तसेच आंदोलनाला परदेशातून वाढता पाठिंबा पाहून देशातील मोदी सरकारच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यापार्श्वभूमीवर एफडीआय अर्थात फॉरेन डिस्ट्रीक्टीव्ह आयडोलॉजी अशी नवी व्याख्याही त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा चांगलीच अस्वस्थ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच विरोधी बाकावरील सदस्यांना तर पंतप्रधानांनी मोदी है तो मोका है अशी खुली सूचक ऑफर देत काय म्हणाले ते त्यांचा व्हिडिओ पाहूनच ठरवा… तर पाह्यला विसरू नका….

 

https://youtu.be/M1sMNxt-dr4

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे होणार सिंहस्थ कुंभमेळा अविस्मरणीय करण्याची मुख्यमंत्र्यांची अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत ग्वाही

प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा भव्य व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *