महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची निवड उपराष्ट्रपती पदी झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राज्यपाल रिक्त झाले. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना त्यांच्या स्वतःच्या कर्तव्यांव्यतिरिक्त महाराष्ट्राच्या राज्यपालांचे कार्य पार पाडण्यासाठी नियुक्त केले. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी गुरुवारी (११ सप्टेंबर २०२५) देशाचे पुढील उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यामुळे पदाचा राजीनामा दिला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना त्यांच्या स्वतःच्या कर्तव्यांव्यतिरिक्त महाराष्ट्राच्या राज्यपालांचे कार्य पार पाडण्यासाठी नियुक्त केले आहे. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी गुरुवारी (११ सप्टेंबर २०२५) देशाचे पुढील उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यामुळे पदाचा राजीनामा दिला.
“भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यामुळे सी.पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राचे राज्यपालपद सोडल्यानंतर, भारताच्या राष्ट्रपतींनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपालांचे कार्य पार पाडण्यासाठी नियुक्त केल्याची माहिती पीआयबीद्वारे जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे.

Marathi e-Batmya