अयोथ्येतील राम मंदीर आणि मस्जिदीसाठी १ लाख ११ हजाराची देणगी अध्यक्ष परवेज अली सय्यद यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी
वादग्रस्त अयोध्या येथील बाबरी मस्जिद आणि राम जन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे हिंदू-मुस्लिम समाजातील तेढ नाहीशी झाली. त्यामुळे राम मंदीर उभारणीसाठी अल्पसंख्याक कल्याणकारी समितीकडून १ लाख ११ हजार १११ रूपयांची देणगी दिल्याची माहिती परवेज अली सय्यद यांनी दिली.
या निकालामुळे संपूर्ण देशातील हिंदू-मुस्लिम समाजात निर्माण झालेली कटुता कमी होणार आहे. तसेच दोन्ही धर्मियांमधील बंधुभाव वाढीस लागेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

About Editor

Check Also

पंतप्रधान मोदी यांची टीका, काँग्रेस आणि डावे पक्षच खोटे बोलण्यात पारंगत बनलेत भाजपाच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांनी केली टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काँग्रेस आणि डाव्या पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *