Tag Archives: अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सना मलिक – शेख या २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार… अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून भरणार उमेदवारी अर्ज

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती उपाध्यक्षा आणि प्रदेश प्रवक्त्या सना मलिक – शेख या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपाने विरोध केला असल्याने अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ हा नवाब मलिक …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्त्या सना मलिक-शेख अणुशक्तीनगरमधून लढणार… लवकरच उमेदवारी अर्ज भरणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती उपाध्यक्षा आणि प्रदेश प्रवक्त्या सना मलिक – शेख या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. अनुशक्ती नगरमधून विद्यमान आमदार नवाब मलिक हे प्रतिनिधित्व करत होते. आता नवाब मलिक यांच्या अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून सना मलिक-शेख या आता उमेदवारी अर्ज भरत निवडणूकीला …

Read More »