अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स पॉवर लिमिटेड एक महत्त्वाकांक्षी जागतिक विस्तार योजना आखत आहे, ज्यामध्ये परदेशात १५०० मेगावॅटचा गॅस-आधारित वीज प्रकल्प उभारण्याची योजना आहे, तर अनेक आंतरराष्ट्रीय करारांसाठी स्पर्धा करत आहे, असे सूत्रांनी सांगितले. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रिलायन्स पॉवरने त्यांच्या निवडक जागतिक धोरणाचा भाग म्हणून कुवैत, युएई आणि मलेशियामध्ये गॅस-आधारित वीज …
Read More »अनिल अंबानी यांची रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने ६०० कोटींची निर्यात ऑर्डर मिळवली आतापर्यंतच्या ऑर्डर पैकी सर्वात मोठी ऑर्डर
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड-समर्थित रिलायन्स डिफेन्स लिमिटेडने जर्मन संरक्षण आणि दारूगोळा क्षेत्रातील दिग्गज राईनमेटल वॅफे म्युनिशन जीएमबीएचकडून ६०० कोटी रुपयांचा मोठा निर्यात ऑर्डर मिळवला आहे, अशी घोषणा कंपनीने बुधवारी केली. हाय-टेक दारूगोळा विभागातील सर्वात मोठ्या ऑर्डरपैकी एक म्हणून वर्णन केलेला हा करार रिलायन्स डिफेन्सच्या जागतिक विस्तार धोरणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. …
Read More »अनिल अंबानीची रिलायन्स इन्फ्रा बनविणार १५५ एमएमचा दारूगोळा डिआरडिओसोबत करणार काम, भारतातील पहिली खाजगी कंपनी
अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने पुढील पिढीतील १५५ मिमी तोफखाना दारूगोळा यशस्वीरित्या डिझाइन आणि विकसित करणारी पहिली भारतीय खाजगी क्षेत्रातील कंपनी बनून एक मोठा टप्पा गाठला आहे, जो लांब पल्ल्याच्या जमिनीवरील युद्धासाठी महत्त्वाचा आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (एआरडीओ), पुणे यांच्यासोबत डिझाईन-कम-प्रॉडक्शन पार्टनर …
Read More »मुंबई उच्च न्यायालयाने उद्योगपती अनिल अंबानी यांना ठोठावला २५ हजारांचा दंड अर्जंट हेअरिंग घेण्याची मागणी केली म्हणून ठोठावला दंड
उद्योगपती अनिल अंबानी यांना झटका देताना, मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच त्यांना प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या एप्रिल २०२२ च्या नोटीसला आव्हान देणाऱ्या त्यांच्या याचिकेची तातडीने सुनावणी घेण्याच्या मागणीसाठी त्यांच्यावर २५,००० रुपये ठोठावले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश सोनक आणि जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, एप्रिल २०२२ मध्ये आयकर विभागाने त्यांना …
Read More »मुंबई उच्च न्यायालयाचा अनिल अंबानीला दिलासा
उद्योजक अनिल अंबानी यांना दिलासा देताना, मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी कॅनरा बँकेने दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली, ज्यामध्ये त्यांनी रिलायन्स कम्युनिकेशन्सशी संबंधित त्यांचे कर्ज खाते “फसवे खाते” म्हणून वर्गीकृत केले होते. उच्च न्यायालायच्या न्यायाधीश रेवती मोहिते-डेरे आणि डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने असे नमूद केले की बँकेची ही कारवाई रिझर्व्ह बँक …
Read More »अनिल अंबानी सेबीच्या आदेशा विरुद्ध कायदेशीर पावले उचलण्याची शक्यता सेबीच्या आदेशाचे पुनरावलोकन सुरु
अनिल अंबानी यांना भांडवली बाजारातून पाच वर्षांसाठी बंदी सेबीने घातली आहे. या आदेशाच्या विरोधात अनिल अंबानी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या आदेशाचे पुनरावलोकन करत असल्याची माहिती कंपनीच्या प्रवक्त्याने रविवारी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली. २२ ऑगस्ट २०२४ रोजी जारी करण्यात आलेली ही बंदी अंबानी आणि इतर २४ जणांविरुद्ध …
Read More »सेबीची अनिल अंबानी यांना दंड ठोठावत पाच वर्षासाठी केले बॅन २५ कोटी रूपयांचा दंड ठोठावला
बाजार नियामक सेबीने अनिल धीरूभाई अंबानी यांना भांडवली बाजारातून पाच वर्षांसाठी प्रतिबंधित केले आहे आणि रिलायन्स होम फायनान्समधून निधी वळवल्याबद्दल २५ कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. सेबीने रिलायन्स होम फायनान्सच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह इतर २७ संस्थांना भांडवली बाजारातून प्रतिबंधित केले आहे. अनिल अंबानी कोणत्याही सूचीबद्ध कंपन्यांमध्ये संचालक किंवा प्रमुख व्यवस्थापकीय भूमिकेत …
Read More »रिलायन्स कंपनीला दिलेल्या पाच विमानतळांचा ताबा राज्य सरकार पुन्हा घेणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एमआयडीसीला आदेश
राज्यात २००९ साली शासकिय जमिनीवरील विमानतळांचा विकास आणि तेथील प्रवाशी व्यवस्था सुरु करण्यासाठी एमआयडीसीच्या मालकीची विमानतळे अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला पाच विमानतळे चालविण्यासाठी देण्यात आली होती. त्यामध्ये नांदेड, लातूर, धाराशीव (उस्मानाबाद), यवतमाळ आणि बारामती या विमानतळांचा समावेश होता. ही पाचही विमानतळे रिलायन्स कंपनीला भाडेपट्ट्याने दिल्यानंतरही मात्र, गेल्या १४ वर्षांत …
Read More »
Marathi e-Batmya