सर्वोच्च न्यायालयाने (आज १५ जानेवारी रोजी) संपूर्ण भारतातील न्यायालयांच्या आवारात शौचालय सुविधांच्या बांधकामासाठी निर्देशांचा एक संच जारी करताना असे नमूद केले की यामुळे गोपनीयतेचे रक्षण होईल आणि महिला आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींना असलेले धोके दूर होतील. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने २०२३ मध्ये राजीव कलिता …
Read More »निराधार, विधवा, परीतक्ता, अपंगांचे मानधन ५ हजार रुपये करा देवठाण मेळाव्यामध्ये किसान सभेची मागणी
मतांवर डोळा ठेवून एकीकडे सरकार लाडली बहीण योजना राबवण्याचा गवगवा करत असले, तरी दुसऱ्या बाजूला मात्र गेले अनेक महिने विधवा, परित्यक्ता, अपंग, निराधार, वृद्धांचे मानधन आलेले नाही. त्यामुळे या अत्यंत गरीब आणि निराधार जनसमुहाला अत्यंत वाईट अवस्थेला सामोरे जावे लागत आहे. अकोले तालुक्यामध्ये लालबावटा निराधार युनियनच्या नेतृत्वाखाली ९ हजारांपेक्षा जास्त …
Read More »
Marathi e-Batmya