Tag Archives: आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती झाल्या तरी इंधनाच्या किंमती कमी नाही

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, सामान्य माणसाच्या खिशावर टाकलेला दरोडा नाही तर काय? जागतिक बाजारात क्रुड ऑईल स्वस्त झालं की सरकार मौनात जातं

ब्रेंट क्रूड आंतरराष्ट्रीय बाजारात $१००  च्या खाली घसरलंय, कच्चं तेल स्वस्त झालंय. पण भारतात मात्र पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत! गेल्या १० दिवसांत इंधन दरवाढ तब्बल ७ रुपयाने झालीये. हा थेट सामान्य माणसाच्या खिशावर टाकलेला दरोडा नाही तर काय? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपाच्या सरकारला केला. विजय …

Read More »