मागील काही वर्षांपासून सातत्याने राजकीय आव्हानांना तोंड देत असलेल्या शिवसेना उबाठा पक्षात दुसऱ्यांदा झालेल्या फुटीनंतर राजकीय हालचालींमध्ये वाढ झाली आहे. शिवसेना उबाठापासून पक्षाच्या सहा खासदारांनी फारकत घेतल्यानंतर, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, अर्थात सोमवारी, आपल्या सर्व आमदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली. ही बैठक ‘शिवालय’ …
Read More »अजित पवार यांचे निर्देश, लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार तातडीने पूर्ण करा महावितरण’ची प्रलंबित व नवीन उपक्रेंद्रांची कामे
राज्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांकडून होणाऱ्या वीजेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (महावितरण) प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार संबंधित भागातील उपकेंद्रांचे प्रलंबित काम पूर्ण करणे, उपकेंद्रांची क्षमतावाढ करणे आणि नवीन उपकेंद्र मंजूर करणे आदी कामे हाती घेऊन प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. …
Read More »
Marathi e-Batmya