Breaking News

Tag Archives: आयडीबीआय बँक

आयडीबीआय बँक आणि एलआयसीच्या खाजगीकरणास तुर्तास फूलस्टॉप ? वित्त सचिव टी व्ही सोमनाथन यांचे संकेत

सार्वजनिक क्षेत्रातील दोन आयडीबीआय आणि एलआयसी बँकांच्या खाजगीकरणाच्या घोषणेला केंद्राने स्थगिती दिली आहे, असे सूत्रांनी बुधवारी सांगितले. मे अखेरपर्यंत, केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे (PSBs) वित्तीय वर्ष २५ मध्ये विलीनीकरण करण्यास इच्छुक नसल्याचे वृत्त होते. निर्गुंतवणूक पाइपलाइन जोडलेल्या स्त्रोतांनी “बाजाराच्या परिस्थिती” द्वारे निर्धारित केले जावे. आदल्या दिवशी, वित्त सचिव टीव्ही …

Read More »

आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणास कर्मचारी संघटनांचा विरोध तीन वर्षापासून बँक फायद्यात असताना विक्री का? संघटनेचा सवाल

आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरण प्रक्रियेत रिझर्व बँकेने योग्यतेच्या निकषावर प्रस्तावांना मान्यता दिली आहे. ज्यामुळे आयडीबीआय बँकेतील भारत सरकारची ३०.५% तर एलआयसीची ३०.२% गुंतवणुकीच्या विक्रीची प्रक्रिया पूर्णत्वास जाईल ज्यातून सरकार आणि एलआयसी या दोघांना मिळून २९ हजार कोटी रुपये उपलब्ध होतील. आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणाची प्रक्रिया पूर्णत्वास जाईल हे दुर्दैवी आणि आयडिबीयाच्या खातेदारांच्या …

Read More »

आयडीबीआय आणि एलआयसीचे खाजगीकारण? नव्या सरकारच्या काळात होणार अंतिम शिक्का मोर्तब

मागील काही वर्षापासून अनेक केंद्र सरकारच्या मालकीचे उद्योग, बँका यांचे खाजगीकरण घालण्याचा घाट केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घातला होता. मात्र आता लोकसभा निवडणूकांचे निकाल येण्यास काही तासांचा अवधी शिल्लक राहिलेला असताना देशातील दोन मोठ्या वित्तीय संस्था असलेल्या आयडीबीआय बँक आणि एलआयसीच्या खाजगीकरणाच्या अनुषंगाने नवे सरकार स्थापनापन्न झाल्यानंतर आता …

Read More »