Breaking News

Tag Archives: इस्रायल

इराणकडून इस्त्रायलवर हल्ल्याचे सावट, भारतीय शेअर बाजारात घबराहट अमेरिकेच्या सेंट्रल कमांड जनरलच्या वक्तव्याने भीतीचे वातावरण

मध्यपूर्वेत तणाव वाढत असताना, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे जनरल मायकेल कुरिल्ला यांनी इराणकडून इस्रायलवर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली. शक्यतो सोमवारी लगेच हा हल्ला होण्याचा दावाही केला. कुरिल्लाचा दौरा, पूर्वनियोजित असला तरी, आता १३ एप्रिल रोजी झालेल्या युतीप्रमाणेच इस्रायलला आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पाठिंबा मिळवून देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, असे Axios …

Read More »

मंत्री लोढा यांची घोषणा, बांधकाम कामगारांना इस्रायलमध्ये रोजगाराची संधी

इस्रायलमध्ये रोजगाराच्या संधींसाठी कुशल बांधकाम कामगारांकडून अर्ज मागविण्याची कार्यवाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून सुरू झाली आहे. इस्रायलमधील बांधकाम क्षेत्रात सुरक्षित वातावरणात आणि चांगल्या वातावरणात काम मिळावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करेल, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. मंत्री लोढा म्हणाले की, …

Read More »

इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धावर या अभिनेत्रीची लक्षवेधी पोस्ट जर एखाद्याने मानवी मर्यादा ओलांडल्या आणि त्याचे भयंकर परिणाम होत असतील तर

सध्या  यांच्यात सुरू असलेलं युद्ध अधिक तिव्र झालं असून संपूणर जगाची चिंता वाढवली आहे. गाझा पट्टीजवळ इस्रायली सैन्य, रणगाडे सज्ज आहेत. कुठल्याही क्षणी इस्रायली सैन्य गाझावर हल्ला करतील अशी स्थिती आहे. त्याठिकाणी सध्या तणावग्रस्त वातावरण आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जग हदरलं आहे. युक्रेन आणि रशियामधील …

Read More »

हमास सोबतच्या लढाईत इस्रायलला अब्जावधी रुपयांचा आर्थिक फटका बसणार हमास आणि इस्रायल युद्धाचा इस्रायलच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम

हमास आणि इस्रायल सैन्यामध्ये सुरू झालेली लढाई अजूनही सुरूच आहे. सुरुवातीच्या हल्ल्यात इस्रायलच्या जीविताचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. या संघर्षात आतापर्यंत सुमारे १४०० इस्रायली नागरिकांचा प्राण गमवावा लागला आहे. शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल गाझा पट्टीवर सातत्याने हल्ले करत आहे. इस्रायलने हमासने युद्ध सुरू केले असले …

Read More »

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धाची प्रमुख कारणे कोणती ? इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध : साम्राज्यवाद नव्हे धर्मयुद्धच !

संपूर्ण शहर साखर झोपेत असताना पॅलेस्टाईन सैनिकांच्या हजारो रॉकेटचा मारा करत आणि शेकडो हल्लेखोरांसह गाझा पट्ट्यातून इस्रायलच्या शहरांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात इस्रायली शहरांमध्ये घुसखोरी करत जवान आणि नागरिकांचे अपहरणही केले. या हल्ल्यामध्ये सरकारी आकड्यानुसार इस्रायलच्या १०० नागरिकांनी आपला प्राण गमावला. तर या हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी कठोर भूमिका …

Read More »