तृणमूल काँग्रेसचे राजकीय सल्लागार असलेल्या आय-पॅकच्या कार्यालयावर ईडीने छापा टाकल्यानंतर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी इशारा दिला की, जर त्यांच्यावर आणि त्यांच्या सरकारवर एका विशिष्ट मर्यादेपलीकडे दबाव आणला गेला, तर त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कोळसा घोटाळ्यातील सहभाग असल्याचा दावा करत त्याचे तपशील उघड करतील. कोलकाता येथे …
Read More »अनिल अंबानी यांच्या विरोधात ईडीकडून लूकआऊट सर्क्युलर ३ हजार कोटींच्या कर्ज फसवणूक प्रकरणी करवाई
रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल अंबानी यांच्यासाठी नवीन अडचणीत, अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी ३,००० कोटी रुपयांच्या संशयित कर्ज फसवणूक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांच्याविरुद्ध लूकआउट सर्क्युलर जारी केला. अनिल अंबानी आता न्यायालयाच्या परवानगीशिवाय भारताबाहेर प्रवास करू शकत नाहीत. त्यांच्या व्यावसायिक संस्थांवर केलेल्या कारवाई, त्यांच्या कंपन्यांवरील फसवणुकीचे आरोप आणि एका …
Read More »मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक; मोदींच्या पराभवाला सुरुवात? काँग्रेसनंतर थेट लोकनियुक्त सरकारच्या मुख्यमंत्र्याला हात घातला
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) २१ मार्च रोजी अबकारी धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली. दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने ईडीकडून कोणत्याही जबरदस्तीच्या कारवाईपासून संरक्षण देण्यास नकार दिल्याच्या काही तासांनंतर, विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लगेच अटक करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान …
Read More »
Marathi e-Batmya