Breaking News

Tag Archives: एमएसपी

अमित शाह यांचा सवाल, राहुल गांधी तुम्हाला एमएसपीचा लाँगफॉर्म माहित आहे का? अग्निपथ योजनेतील एकही तरूण बेरोजगार राहणार नाही

हरियाणा विधानसभा निवडणूकीतील लढाई आता चांगलीच रंगत येत चालली आहे. या लढाईत राहुल गांधी यांनी हरियाणातील तरूण अवैध मार्गाने अमेरिकेत जात असल्याचा आणि अवैध मार्गाने अमेरिकेत पोहोचलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबासोबतच्या चर्चेचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे भाजपाची पुरती पंचायत झाल्याने भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी …

Read More »

ग्रामीण भागात जास्तीत कारची विक्री होण्याची आशा फाडा संस्थेकडून शक्यता वक्य केली

सामान्य मान्सूनच्या पार्श्वभूमीवर खरीपाची चांगली पेरणी तसेच नव्याने निवडून आलेल्या सरकारने खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत केलेल्या वाढीमुळे ग्रामीण भारतातील खर्चाच्या उत्पन्नात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे ऑटो रिटेल कामगिरी वाढेल, असे एका उद्योग संस्थेने शुक्रवारी सांगितले. सध्याच्या बाजार परिस्थितीच्या आधारावर, जुलै ऑटो रिटेल कामगिरीसाठी एकंदर रेटिंग सावधपणे मध्यम दृष्टिकोनासह …

Read More »

केंद्र सरकारकडून १४ पिकांना एमएसपी जाहिर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी धान, नाचणी, बाजरी, ज्वारी, मका आणि कापूस या १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतींना मंजुरी दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नमूद केले की मंत्रिमंडळाने १४ पिकांच्या खर्चाच्या तुलनेत किमान ५०% अधिक एमएसपी MSP मंजूर केला आहे. “आजच्या मंत्रिमंडळात काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या …

Read More »

शेतकरी आंदोलन पुन्हा पेटले; शंभू व खंजौरी बॉर्डरवर लाठीचार्ज, तर केंद्राकडून चर्चेचा प्रस्ताव

देशातील शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादीत मालाला कायदेशीर किमान आधारभूत किंमत मिळावी या प्रमुख मागणीसाठी पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा नारा दिला. मात्र केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश बंदी केल्याने शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनी शंभू बॉर्डर आणि खंजुरी बॉर्डरवर ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यातच नुकतेच मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी …

Read More »