Tag Archives: काँग्रेस

दिल्ली का झूठ आणि ४० टक्क्यांची लूट…निकालानंतर नाना पटोले यांची भाजपावर टीका आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही कर्नाटक प्रमाणे भाजपचा सफाया होणार

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने देशाच्या राजकारणाची दिशा बदलली असून त्याचे प्रतिबिंब आज कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतून दिसले आहे. दिल्ली का झूठ आणि ४० टक्क्यांची लूट या भ्रष्ट डबल इंजिनला हरवून कर्नाटकच्या जनतेने धर्मांध, हुकुमशाही वृत्तीला सपशेल नाकारून सर्वसमावेशक लोकशाही मानणा-या काँग्रेस पक्षाला बहुमताने विजयी केले आहे. आगामी लोकसभा आणि …

Read More »

‘बजरंगा’ ची भलामण करणाऱ्यांना कर्नाटकी हिसकाः जाणून घ्या मतांची टक्केवारी भाजपा ६४ वर गारद तर काँग्रेसची १३६ वर विजय, जेडीएस अवघ्या २० जागांवर समाधानी

देशाच्या सार्वत्रिक निवडणूकीला अवघा एक वर्ष राहिलेला असताना कर्नाटक विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणूकीची मतमोजणी सकाळी सुरु झाली. सकाळपासूनच कर्नाटकातील २२४ पैकी ११६ ठिकाणी काँग्रेसने आघाडी घेतल्याचे तर ७० जागांच्या आसपास भाजपा आणि २७ जागांवर जेडीएस या पक्षाची आघाडी असल्याचे केंद्रिय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सांगण्यात येत होते. …

Read More »

नाना पटोले यांची स्पष्टोक्ती, अजित पवार खोटे बोलतायत… आदेश आल्यानंतर मी, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात तिघे भेटलो

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लक्ष्य केलं. नाना पटोलेंनी त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न विचारता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राजीनाम्याची माहिती दिली, असा आरोप अजित पवारांनी केला आहे. त्याला नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिले. प्रतोद नेमण्यापासून …

Read More »