केंद्र शासनाने चार नवीन कामगार संहिता देशभरात लागू केल्या आहेत. या संहितांच्या तरतुदींची राज्यामध्ये प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिल्या आहेत. ना. मे. लोखंडे श्रम विज्ञान संस्था, नागपूर येथे नवीन कामगार सहितांच्या अंमलबजावणीबाबत आयोजित बैठकीत कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आढावा घेतला. बैठकीस कामगार …
Read More »कामगार मंत्रालयाकडून श्रम शक्ती नीती-२०२५ धोरण मसुदा जारी कामगार आणि रोजगाराच्या धोरणासाठी नव्याने प्रयत्न
देशातील कामगारांसाठी रोजगार निर्मिती आणि रोजगारावर सरकार लक्ष केंद्रित करत असताना, कामगार आणि रोजगार मंत्रालय आता राष्ट्रीय रोजगार धोरणावर काम करत आहे ज्याचा उद्देश प्रत्येक कामगारासाठी संरक्षण, उत्पादकता आणि सहभाग सुनिश्चित करणारी कामगार परिसंस्था तयार करणे आहे. व्यापक उद्दिष्टे सार्वत्रिक आणि पोर्टेबल सामाजिक सुरक्षा, व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य, कौशल्य आणि …
Read More »सिने अँड आर्टिस्ट्स असोसिएशनने मांडलेल्या मुद्यांबाबत कामगार विभाग सकारात्मक कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती
सिने अँड आर्टिस्ट्स असोसिएशन मुंबईच्या शिष्टमंडळाने कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर म्हणाले सिने अँड आर्टिस्ट्स असोसिएशनने मांडलेल्या मुद्यांचा सकारात्मक विचार करून या संदर्भात एक समिती स्थापन केली जाईल. या समितीमध्ये फिल्म सिटी मधील सर्व संबंधितांचा समावेश केला जाईल असे आश्वासन …
Read More »
Marathi e-Batmya