Tag Archives: कायद्यात काही तरतूदींची शिफारस

आमदार रईस शेख यांनी परिवहन विभागाला अ‍ॅग्रीगेटर्स मसुदा नियमांमध्ये सुचवल्या सुधारणा कामाचे तास चालकांच्या उत्पन्नासाठी वाढवा, प्रवाशांना राईड रद्द करण्यासाठी ठराविक कालावधी द्यावा

चालकांना इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) रूपांतरण खर्चावर २५ टक्के अनुदान असावे आणि त्याचा पुरवठा चालक कल्याण निधीतून करावा, अशी सूचना समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी मोटार वाहन अ‍ॅग्रीगेटर्स नियम, २०२५ च्या मसुद्यावर राज्य परिवहन विभागाला पत्र लिहून केली आहे. परिवहन विभागाने ९ ऑक्टोबर रोजी यासंदर्भामला मसुदा नियम प्रकाशित …

Read More »