केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी (२० जुलै, २०२५) सांगितले की, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या हकालपट्टीसाठी संसदेत प्रस्ताव आणण्यासाठी १०० हून अधिक खासदारांनी आधीच स्वाक्षरी केली आहे, ज्यामुळे लोकसभेत महाभियोग मांडण्यासाठी आवश्यक असलेल्या पाठिंब्याचा आकडा ओलांडला आहे.कि पुढे बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, सोमवार, २१ …
Read More »केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचा दावा, निलंबनाचा प्रस्ताव विरोधकांकडूनच …
मागील जवळपास एक आठवड्याहून अधिक काळ संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना देशातील दोन तरूणांनी लोकसभा सभागृहात उड्या टाकल्याचे चित्र सर्व देशांनी पाहिल्याचे दिसले. त्यानंतर काही विरोधी बाकावरील सदस्यांनी संसदेच्या कामकाजात अडथळा आणला. पण लोकसभेचे कामकाज सुरळीत चालावे या उद्देशाने केंद्र सरकारची इच्छा नव्हती की लोकसभेतील खासदारांना निलंबित करावे अशी. पण …
Read More »
Marathi e-Batmya