नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक निकालात जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात मतांचे भरघोस दान टाकले. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाचा अजिंक्य अश्व मध्ये रोखला गेला. त्यातच राज्यातील विधानसभा निवडणूकीला काही महिन्यांच्या कालावधी शिल्लक राहिलेला असताना आज १५ जून २०२४ रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने महाविकास आघाडीचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे …
Read More »किसान सभेचा आरोप, राज्याचा कृषी विभाग अद्यापही निष्क्रिय खरीप हंगाम तयारीबाबत राज्य सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष
राज्यात मान्सून सक्रिय झाला असताना राज्य सरकार व राज्याचा कृषी विभाग अजूनही खरीप तयारीबाबत निष्क्रियता सोडताना दिसत नाही. खरीपाची जशी शेतकरी प्राधान्याने तयारी करतात तशीच तयारी शासन-प्रशासनाच्या वतीनेही होणे अपेक्षित असते. राज्यभर तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर लोकप्रतिनिधी, महसूल व कृषी विभागाचे अधिकारी यांच्या खरीप नियोजन बैठकांमध्ये खते, बियाणे, कीटकनाशके, …
Read More »
Marathi e-Batmya