हवामान विभागाने पुढील ६-७ दिवसांत केरळ, कर्नाटक, किनारी महाराष्ट्र आणि गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे, तर २७-३० मे दरम्यान केरळमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने सांगितले की, २९ मे पासून वायव्य भारतावर एक नवीन पश्चिमी विक्षोभाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील २-३ दिवसांत …
Read More »२०१७ च्या एका खटल्यात गोवा सत्र न्यायालयाची आरोपीला ठरवले दोषी ब्रिटीश-आयरीश नागरीकावर बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपी शिक्षा
गोव्यातील एका सत्र न्यायालयाने शुक्रवारी एका व्यक्तीला २०१७ मध्ये गोव्यातील समुद्रकिनाऱ्याजवळ मृतावस्थेत आढळलेल्या ब्रिटिश-आयरिश नागरिकावर बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवले. येथे या खटल्याचा आणि दोषी ठरलेल्या माणसाचा आढावा आहे. २८ वर्षीय पीडिता, जी ब्रिटीश-आयरिश दुहेरी नागरिकत्वाची आहे, फेब्रुवारी २०१७ मध्ये तिच्या एका मित्रासोबत सुट्टीसाठी गोव्यात आली होती. लिव्हरपूल जॉन मूर्स …
Read More »इफ्फीच्या फिल्म बाजारात फिल्मसिटीचा स्टॉल ठरतोय लक्षवेधी मान्यवरांच्या स्टॉलला भेटी
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार मध्ये महाराष्ट्र फिल्मसिटी मुंबईचा स्टॉल उभारण्यात आला असून हा स्टॉल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. विशेष म्हणजे फिल्म बाजारामध्ये या स्टॉलची चर्चा असून अनेक देश विदेशातील कलाकार,दिग्दर्शक, निर्माते तसेच अधिकारी स्टॉलला भेट देऊन कौतुक करत आहेत. या स्टॉलमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे फिल्म बाजारात आलेल्या चार चित्रपटांची …
Read More »मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी ५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर रोजी गणेशोत्वाच्या काळात जड वाहनांना प्रवेश बंद
गणेशोत्सवासाठी गणेश मुर्तीचे आगमन, गणेशमुर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक हितास्तव मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर वजनक्षमता १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १५५ मधील तरतुदीनुसार वाहतूक बंदी करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील मुंबई …
Read More »महाराष्ट्र, गोव्यासाठी २०,००० मेट्रिक टन तांदूळ साठा उपलब्ध भारतीय अन्न महामंडळाच्या खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध
देशात ०७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आगामी लिलावासाठी गोवा राज्यासह संपूर्ण महाराष्ट्र प्रदेशात एकूण २०,००० मेट्रिक टन तांदळाचा साठा उपलब्ध करण्यात येत आहे. या लिलावात व्यापारी/ घाऊक खरेदीदार/ तांदूळ उत्पादक सहभागी होऊ शकतात. तांदूळासाठी प्रत्येक बोलीदाराची किमान बोली १० मेट्रिक टन असेल आणि त्याला कमाल बोली १००० मेट्रिक टन पेक्षा जास्त …
Read More »कोकणकरांसाठी मुंबई गोवा हायवेवरील खड्डे स्पर्धा -२०२३ आयोजन ‘कोकणभूषण’, ‘कोकणगौरव, 'कोकणगुणीजन, पुरस्कार
भारतीय पदवीधर प्रतिष्ठान आणि कोकण सेना, युवाशाही संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील रायगड ,रत्नागिरी आणि सिधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा हायवेवर गणेशोस्तवानिमित्त प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी “हायवेवरील खड्डे स्पर्धा- २०२३” या विषयाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती भारतीय पदवीधर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल अनंत पवार यांनी प्रसिद्धिपत्रकारद्वारे दिली. गेली १३ वर्षे रखडलेल्या …
Read More »
Marathi e-Batmya