सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी स्थापन केलेल्या अंतर्गत चौकशी समितीने असा निष्कर्ष काढला की उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या अधिकृत निवासस्थानातील जळून खाक झालेल्या स्टोअररूममध्ये रोख रक्कम सापडली आहे आणि १४-१५ मार्च रोजी आगीच्या ठिकाणी नेमके काय आढळले याची नोंद घेऊन एफआयआर दाखल करण्यात किंवा जप्तीचा मेमो तयार करण्यात पोलिस …
Read More »मृत महिला प्रकरणः दिनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या चौकशी अहवालात भलतीच माहिती भाजपा आमदाराच्या स्वीस सहायकाच्या पत्नीचा मृत्यूप्रकरण
पुणे येथील नळ स्टॉप रस्त्यावरील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयातील १० ते २० लाख आधी डिपॉझिट भरा असे मगच रूग्णालयात दाखल करू असे मंगेशकर रूग्णालयातील डॉक्टरने सांगितले. त्यामुळे गरोदर महिलेला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे याप्रकरणी भाजपा आमदार अमित गोरखे आणि भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शने करत रूग्णालयाची तोडफोड केली. तर शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी …
Read More »
Marathi e-Batmya