नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जे उमेदवार दिले त्यात इथे बसलेले डॉ अमोल कोल्हे सोडले तर उर्वरित सर्व खासदार हे पहिल्यांदा लोकसभेत जाणार आहेत. त्यामुळे लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून नव्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष …
Read More »अजित पवार यांचा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर ? रोहित पवार, जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा
लोकसभा निवडणूकीच्या पूर्वीच अजित पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही अशी चर्चा राज्यातील जनतेमध्ये होत होती. मात्र अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे एकमेव उमेदवार विजयी झाल्याने अजित पवार गटाची लाज राखली गेल्याचे बोलले जायला लागले. त्यातच अजित पवार यांचा होम टर्फवर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची …
Read More »जयंत पाटील यांचा दावा, पिपाणी चिन्हाचा आम्हाला फटका तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने दखल घेतली नाही
देशातील जनतेने लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतपेटीच्या माध्यमातून त्यांच्या कामाचा अभिप्राय जनतेने दिला अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र लोकसभा निवडणुकांमध्ये आमची तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक …
Read More »प्रविण दरेकर यांचा दावा, जयंत पाटील भाजपा किंवा काँग्रेसच्या वाटेवर लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रविण दरेकर यांचा दावा
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपा किंवा काँग्रेसमध्ये जातील असा मोठा दावा भाजपा विधान परिषदेतील भाजपाचे गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केला. पत्रकारांशी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, जयंत पाटील यापूर्वीच भाजपात किंवा काँग्रेसमध्ये जातील असे चित्र होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे भविष्य त्यांना माहित आहे, म्हणून …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा ‘शपथनामा’ जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याला ‘शपथनामा’ असे नाव देण्यात आले असून, यात अनेक घटकांतील लोकांना केंद्रस्थानी हा शपथनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर प्रचार गीत देखील रिलीज करण्याात आलं आहे. या कार्यक्रमाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी …
Read More »गुढी पाडव्यानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे राज्याला पत्र !
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुढी पाडव्याच्या निमित्ताने राज्यातील जनतेला पत्र लिहिले आहे. आपल्या राज्यातील संस्कृती, महापुरुषांचे योगदान या सर्व गोष्टींवर जयंत पाटील यांनी प्रकाश टाकला आहे. तसेच राज्याच्या सुरु असलेल्या अधोगतीकडेही त्यांनी या पत्राद्वारे सामान्य जनतेचे लक्ष वेधले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पत्र …
Read More »शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय कोकाटे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
शिवसेना शिंदे गटाचे माढा संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयामध्ये शिवसेना शिंदे गटाचे माढा संपर्कप्रमुख संजय कोकाटे, …
Read More »जयंत पाटील यांची टीका, पाण्याविना परिस्थिती बिकट होत चाललीय
एप्रिल महिन्याची सुरुवात झाली असून यंदा पुरेसा पाऊस झाला नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रात पाण्याची प्रचंड टंचाई जाणवत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाण्याच्या टंचाईवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर सरकारला चांगलेच सुनावले आहे. वाटाघाटीसाठी दिल्ली – मुंबई करणाऱ्यांनी धोरणात्मक निर्णय घेतले असते तर आज ही परिस्थिती नसती …
Read More »जयंत पाटील यांची टोला, … पण सत्तेसाठी लाचारी पत्कारणे योग्य नाही
लोकांनी उमेदवाराला खांद्यावर घेतले आणि निवडणूक लोकांनी हातात घेतली तर कोणतीही शक्ती त्या उमेदवाराचा पराभव करू शकत नाही. निलेश लंके हे स्थानिक आहेत, लोकप्रिय आहेत, सतत फिरतीवर असतात. त्यांच्या विधानसभा मतदारसंघात त्यांनी प्रचंड काम केले आहे आणि लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श घालून दिला आहे. या लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून चार उमेदवार आज जाहिर
काही दिवसांपूर्वी शिवसेना उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाविकास आघाडीची पुण्यात जाहिर सभा पार पडली. त्या सभेत आणि इंदापूर येथील शेतकरी मेळाव्यात शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महाविकास आघाडीची बारामतीतील उमेदवार या सुप्रिया सुळे असतील अशी …
Read More »
Marathi e-Batmya