Tag Archives: जाहिरनामा प्रकाशित

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरनामा प्रकाशनावेळी सुनिल तटकरे म्हणाले, मुंबईकरांनी सहकार्य करावे जनसहभागासह मुंबईकरांचे स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या त्रिसूत्रीनुसार शहरात सलोखा राखणार

आम्हाला आमच्या मर्यादेची…शक्तीस्थळाची कल्पना आहे… तरीपण आमचे एक वेगळे अस्तित्व आहे ते घेऊन आम्ही यावेळेला मुंबई शहरात निवडणूकीला सामोरे जात असून आज मुंबईकरांसाठी जाहिरनामा प्रसिद्ध करत त्यामुळे तमाम मुंबईकरांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केले. राष्ट्रवादी काँग्रेसने …

Read More »

वंचित बहुजन आघाडीकडून जोशाबा समतापत्र प्रकाशित जोशाबा समतापत्र असे जाहीरनाम्याचे नाव

जोतिबा, शाहू, बाबासाहेब यांच्या विचारांनी प्रेरित “जोशाबा समतापत्र” – वंचित बहुजन आघाडीचा २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जाहिरनाम्याचे प्रकाशन राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे – • धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे! • बोगस आदिवासींचे दाखले रद्द …

Read More »