आगामी ५ जूलै रोजी राज्य सरकारच्या हिंदी भाषेच्या सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात मनसे आणि शिवसेना उबाठा यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी पक्षाच्या सहभागात राज्य सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांनी या पार्श्वभूमीवर हिंदी भाषेसंदर्भात घेतलेले निर्णय रद्द करत असल्याची घोषणा केली. त्यावर शिवसेना उबाठाचे प्रमुख …
Read More »काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मंगळवारी दोन सभा चिखली आणि गोंदियात काँग्रेस माविआ उमेदवारांचा प्रचार करणार
लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते दोन निवडणूक सभांना संबोधित करणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे काँग्रेसचे उमेदवार राहुल बोंद्रे आणि खामगाव येथील पक्षाचे उमेदवार राणा दिलीप सानंदा यांच्यासाठी महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या सभांना राहुल प्रथम संबोधित …
Read More »
Marathi e-Batmya