Tag Archives: ज्ञानेश कुमार

आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, मतदार यादीत नाव नाही असे वाटल्यास पुन्हा एकदा अर्ज करा एसआयआरचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ज्ञानेश कुमार बोलत होते

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी रविवारी (५ ऑक्टोबर २०२५) बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषद घेतली. निवडणूक आयोगाच्या दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यानंतर ही पत्रकार परिषद घेतली. परिषदेदरम्यान बिहारमधील सर्व जिल्ह्यांतील बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) उपस्थित होते. ज्ञानेश कुमार यांनी बिहारमधील मतदार …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, ज्ञानेश कुमार लोकशाहीच्या हत्याऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करतायत कर्नाटकातील आनंद आणि महाराष्ट्रातील राजूरा मतदार संघात बेकायदेशीर पद्धतीने मतदारांची नावे डिलीट आणि समाविष्ट करण्याचे काम

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाकडून लोकशाहीच्या हत्याऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत एक टीम असून त्याच टीमकडून महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि हरयाणात मतदार यादीतील काँग्रेस आणि विरोधी पक्षांना मतदान करणाऱ्या मतदारांची नावे मतदार यादीतून जाणीपूर्वक डिलीट करण्यात आले आहेत काही ठिकाणी …

Read More »

माजी आयुक्त एस वाय कुरैशी म्हणाले, आयोगाने राहुल गांधी यांना बोल लावण्याऐवजी चौकशी करावी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर टीका

भारताच्या निवडणूक आयोगाने (ECI) “मतचोरीच्या” आरोपांवर दिलेल्या उत्तराबद्दल कठोर टीका करताना, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी यांनी रविवारी (१४ सप्टेंबर २०२५) म्हटले की, निवडणूक आयोगाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर “आक्षेपार्ह आणि टीपण्णी” भाषेत “बोलणे” करण्याऐवजी त्यांच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश द्यायला हवे होते. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, एस …

Read More »

सीईसी ज्ञानेश कुमार यांचे राहुल गांधींच्या आरोपावर राजकीय उत्तर, चुकीची माहिती समाधानकारक उत्तर न देताच आरोपकर्त्ये राहुल गांधी यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न

साधारणतःवर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीत आणि महाराष्ट्र, हरियाणातील विधानसभा निवडणूकीत कर्नाटकात लोकसभा निवडणूकीच्या काळात भाजपासाठी निवडणूक आयोगाने मतचोरी केल्याचा आरोप केला. त्यासाठी मतदार यादीतील चुकीची नावे, एकाच पत्यावर अनेक मतदारांची नाव नोंदणी आदी अनेक गोष्टींवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले होते. तसेच बिहार विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून …

Read More »

आरोपांना उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले, आम्ही सर्व पक्षांना भेटतो पाच हजार बैठका झाल्या असल्याचा केला दावा

विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर त्यांच्या चिंतांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत असताना, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी शनिवारी (५ जुलै २०२५) असे प्रतिपादन केले की निवडणूक आयोग राजकीय पक्षांशी नियमित संवाद साधत आहे आणि गेल्या चार महिन्यांत विधानसभा पातळीपासून अशा ५,००० बैठका झाल्या आहेत. फिरोजाबाद येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर …

Read More »

सर्व पक्षिय आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतले हे निर्णय निवडणूक यादीत नावांचा समावेश आणि दुरुस्ती मार्गदर्शक तत्त्वे याबाबत कायदेशीर चौकट

भारताचे २६ वे मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) म्हणून ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एका महिन्याच्या आत, त्यांच्या नेतृत्वाखाली भारत निवडणूक आयोगाने निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्यासोबत संपूर्ण निवडणूक यंत्रणेला बीएलओ स्तरापर्यंत सर्व मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि मतदान केंद्रांवर त्यांना सुखद अनुभव देण्यासंदर्भात ठोस पावले …

Read More »

मतदार याद्यांमधील घोळ: निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी बोलावली बैठक मतदार ओळखपत्रे आधारशी जोडण्याचा विचार

२०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या कालावधीत अनेक ठिकाणी मतदार याद्यांमधील घोळ झाल्याचे किंवा मतदारांची संख्या अचानक वाढल्याने मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेस नेते राहुल गांधी या प्रश्नी लोकसभेत चर्चेची मागणी केली. त्यास विरोधकांमधील सर्वच राजकिय पक्षांनी यासंदर्भात पाठिंबा दर्शविला. तर काही ठिकाणी मतांच्या संख्येवरून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च …

Read More »

या दोन निवृत्त आयएएस अधिकाऱ्यांची केंद्रीय निवडणूक आयुक्त पदी निवड

माजी आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची १४ मार्च रोजी निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. केंद्रीय कायदा मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करून या नियुक्त्यांची घोषणा केली. आदल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांच्या नावांची शिफारस करण्यासाठी बैठक घेतली. बैठकीनंतर लगेचच त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांना …

Read More »