केंद्र सरकारच्या डिलीमिटेशनच्या विरोधात दक्षिणेतील तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील आज संयुक्त कृती समितीची (जेएसी) आज चेन्नई बैठक झाली. ज्यामध्ये पारदर्शकतेचा अभाव असलेल्या आणि प्रमुख भागधारकांना सहभागी न करणाऱ्या कोणत्याही डिलीमिटेशन (सीमांकना) ला विरोध करणारा ठराव मंजूर केला. या बैठकीला केरळचे मुख्यमंत्री पीनराई विजयन, स्वतः तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम …
Read More »सिद्धरामय्या यांचा पलटवार, अमित शाह यांचे डिलीमिटेशन बाबतचे ते वक्तव्य विश्वसनीय नाही डिलीमिटेशनच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर केली टीका
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या डिलीमिटेशन संदर्भातील वक्तव्यावर जोरदार टीका केली आणि ते “विश्वसनीय नाही” आणि “दक्षिणेकडील राज्यांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा उद्देश आहे” असल्याचा आरोप केला. आगामी डिलीमिटेशन प्रक्रियेत दक्षिणेकडील राज्यांशी अन्याय्य वागणूक दिली जाणार नाही या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दाव्याला कर्नाटाकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या …
Read More »
Marathi e-Batmya