मंगळवारी अर्थात काल काही समाजकंटकांनी परभणीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या राज्यघटनेच्या प्रतिकृतीची तोडफोड केली. त्यामुळे संपूर्ण दलित समाजाकडून संताप व्यक्त करण्यात येऊ लागला. या पार्श्वभूमीवर आज परभणी बंद पुकारण्यात आला. मात्र त्यास हिंसक वळण लागले. आंदोलकांकडून दुकानांवर आणि पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. या दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिस अॅक्शन मोडमध्ये …
Read More »
Marathi e-Batmya