Tag Archives: तिसरी यादी

शिंदे यांच्या शिवसेनेची तिसरी यादी जाहिरः भाजपाच्या नेत्यांना उमेदवारी १५ उमेदवारांना उमेदवारी जाहिर

सत्ताधारी महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून विधानसभा निवडणूकीसाठी शेवटचा अर्ज भरण्यासाठी एक दिवस शिल्लक राहिलेला असताना १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहिर करण्यात आली आहे. या उमेदवारी यादीत भाजपाच्या शायना एनसी यांना मुंबादेवी मतदारसंघातून, आणि कन्नडमधून रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. याशिवाय …

Read More »

महाराष्ट्रातील काँग्रेस लोकसभा उमेदवारांची यादी आज जाहिर ?

राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकसभा निवडणूकांची यादी जाहिर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने संभाव्य लोकसभा मतदारसंघाची मागणी केली आहे. तर काँग्रेसकडून १२ लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची तयारी केली आहे. त्या अनुषंगाने दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी …

Read More »