दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने पेंग्विन रँडम हाऊस इंडियाला नोटीस बजावली आहे ज्यामध्ये माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाच्या सोशल मीडियावर प्रसारणाबद्दल स्पष्टीकरण मागितले आहे, असे एका अधिकाऱ्याने बुधवारी (११ फेब्रुवारी २०२६) सांगितले. पुस्तकाच्या स्थितीबद्दलच्या दाव्यांमध्ये परस्परविरोधी दावे म्हणून ही नोटीस बजावण्यात आली आणि अनधिकृत आवृत्त्यांचे कथित प्रसारण …
Read More »दिल्ली पोलिसांकडून लष्कर प्रमुखांच्या अप्रकाशित पुस्तकाच्या प्रसाराविरोधात विरोधात गुन्हा दाखल केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने अद्याप मंजूरी दिली नाही
माजी लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांनी लिहिलेल्या अप्रकाशित पुस्तकाच्या सोशल मीडियावर झालेल्या कथित प्रसाराबद्दल दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे, असे एका अधिकृत निवेदनात सोमवारी सांगण्यात आले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांचे एक अप्रकाशित पुस्तक मिळाले होते, जे संरक्षण मंत्रालयाकडून (MoD) मंजुरीशिवाय प्रसिद्धीसाठी पाठवायचे नव्हते आणि …
Read More »सर्वोच्च न्यायालयाची उमर खालिद आणि शर्जील इमाम प्रकरणी दिल्ली पोलिसांना नोटीस जामीन अर्जावर निर्णय घेण्यासाठी ७ ऑक्टोंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (२२ सप्टेंबर २०२५) २०२० च्या दिल्ली दंगलीशी संबंधित मोठ्या कट रचल्याप्रकरणी उमर खालिद, शर्जील इमाम, गुल्फिशा फातिमा, मीरान हैदर आणि शिफा उर रहमान या कार्यकर्त्यांच्या जामीन अर्जावर दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि एनव्ही अंजारिया यांच्या खंडपीठाने दिल्ली पोलिसांना नोटीस जारी केली …
Read More »सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, बेकायदेशीर अटक रिमांडचे आदेश वैध…
काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने सरकारच्या विरोधात लिखाण करणाऱ्या आणि बोलणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात खोट्या गुन्हे दाखल करत तुरुंगात डांबले. न्युजक्लिकचे प्रमुख प्रबीर पूरकायस्थ यांच्याही विरोधात मनी लॉड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करत ईडीकडून अटक करण्यात आली. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात याचिकेवरी सुणावनी दरम्यान, असे मत व्यक्त केले की, केवळ आरोपपत्र दाखल …
Read More »हाच तुमचा नवीन भारत आहे का? मुस्लिमांसोबतच्या त्या व्हिडिओवर संताप
राजधानी दिल्ली येथील एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यामध्ये मुस्लिम बांधव नमाज पठण करत असून, त्यांना पोलीस लाथांनी मारहाण करीत असल्याचे दिसून येत आहे. यावरुन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले …
Read More »धुर हल्ल्यातील एक जण महाराष्ट्रातीलः भाजपा खासदाराच्या शिफारसीवर संसदेत
भारताची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत आणि लोकशाहीचे सभागृह असलेल्या संसदेवर आज अज्ञात दोघांनी लोकसभेच्या दालनात प्रेक्षक गॅलरीतून उडी मारत बुटाच्या आत लपवून आणलेल्या कॅडल स्मोक यंत्राच वापर करत सभागृहात पिवळा धूर सोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेत लोकसभेतील कोणत्याही सदस्याला शाररीक दुखापत झाली नाही. मात्र घबराहट पसरली. परंतु काही …
Read More »संसद भवनाचे उद्घाटन होत असताना आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंना हटविलं दिल्ली पोलिसांनी केली कारवाई
विरोधकांनी सातत्याने टीका करून बहिष्काराचे अस्त्र उगारूनही नव्या संसद भवनाचं रविवारी २८ मे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. तर भाजपाचे उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण सिंह सरण यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी दुसरीकडं नवीन संसद भवनाच्या समोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. यापार्श्वभूमीवर कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सुरक्षेचं कारण …
Read More »
Marathi e-Batmya