मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांना न सापडलेला संशयित आरोपी वाल्मिक कराड हा थेट स्वतः गाडीत बसून त्याच्यासोबत दोन चार माणसं सोबत घेऊन आला. बरं त्याने पोलिसांना दाखवून दिलं की आपण तुम्हाला मोजत नाही. तसेच सीआयडीला शरण येण्यापूर्वी त्याने जो व्हिडिओ रिलिज केला त्यात तो स्वतः सांगतो की, …
Read More »अतुल लोंढे यांचा आरोप, वाल्मिक कराडला अटक करता न येणे भाजपा सरकारचे अपयश… फडणवीसांच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट, कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
महाराष्ट्र पोलीसांचा मोठा दबदबा व नावलौकिक आहे, मुंबई पोलिसांची तुलना तर स्कॉटलंड यार्डशी केली जायची. अशा सक्षम पोलीस दलाची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी २० दिवस पोलीस व सीआयडीला सापडला नाही, तो शरण आला हे पोलीस दलाचे अपयशच आहे. बीडमधील संघटीत गुन्हेगारीचा गंभीर प्रकार …
Read More »शरणागती आधी वाल्मिक कराड जारी केलेल्या व्हिडिओत काय म्हणाला खोट्या खंडणी प्रकरणात गुन्हे दाखल
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून शोध घेण्यात येत असलेल्या मारेकरी आणि मास्टरमाईंडचा शोध घेण्यात येत होता. मात्र संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचे नाव पुढे आले. अखेर प्रकरणी राजकिय गरमागरमी झाल्यानंतर अखेर …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, १५ वर्षे झालेली १३ हजार वाहने भंगारात काढा पुढील १०० दिवसांमध्ये परिवहन विभागाने करावयाच्या कामांचा घेतला आढावा
परिवहन क्षेत्रात राज्याला सुरक्षित, सुंदर आणि शाश्वत ठेवण्यासाठी पुढील ३ वर्षात नवीन ई.व्ही.धोरण घोषित करण्याकरण्याबरोबरच १५ वर्ष झालेली वाहने भंगारात काढावी. रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा (ए.आय.) वापर करून रस्ते सुरक्षा वाढविण्यावर भर देण्यात यावा. यासंदर्भात गुगलशी करार झाला असल्याने त्याचा वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »आमदास सुरेश धस यांच्या त्या वक्तव्यावर प्राजक्ता माळी यांचा इशारा,… तर नम्रपणे माफी मागा कलाक्षेत्र बदनाम नाही तर यांच्यामुळे बदनाम होतं
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे विश्वासू साथीदार वाल्मिकी कराड यांचे नाव पुढे येत आहे. या दोघांवरही गुन्हे दाखल करावेत आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत काही अभिनेत्रींची नावे घेतली. त्यात हास्यजत्रा …
Read More »बीडमध्ये सर्वपक्षियांचा मोर्चा, सरपंच संतोष देशमुख यांना न्याय द्या जितेंद्र आव्हाड, बजरंग सोनावणे, मनोज जरांगे पाटील, माजी खासदार संभाजीराजे, सुरेश धस आदी जण मोर्चात सहभागी
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याऱ्यांना अटक करा आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्या या प्रमुख मागणीसाठी आज मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांना अटक करा या मागणीसाठी आज सर्वपक्षिय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, स्थानिक खासदार बजरंग सोनावणे, भाजपा आमदार सुरेश धस, …
Read More »सुरेश धस यांचा सवाल, “आका” कडे एवढे पैसे कुठून आले? वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे नाव न घेता केली टीका
बीड जिल्ह्यातील आष्टीचे भाजपा आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने निशाणा साधला आहे. शुक्रवारी त्यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले. यावेळी बोलताना सुरेश धस म्हणाले की, ‘आका’कडे १०० ते …
Read More »धनंजय मुंडे यांची मागणी, स्व.संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीच व्हावी… या घटनेच्या आडून मला सामाजिक व राजकीय आयुष्यातून उठवायचा डाव
मागील जवळपास १५ दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिकी कराड याच्यावर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत हात असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच याप्रकरणी धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांच्या कथित संबधावर दररोज नव नवी माहिती उघडकीस येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर बीडचे …
Read More »अंजली दमानिया यांनी उघड केले धनंजय मुंडे -वाल्मिकी कराड यांच्यातील संबध सात-बाराचे उतारे दाखवित जमिनीही दोघांच्या नावावरः सर्वाधिक पिस्तुलाचे परवाने बीडमध्ये
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून वाल्मिकी कराड यांचे नाव पुढे आले. त्यानंतर वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे हितसंबधही उजेडात आले. त्यासाठी पंकजा मुंडे यांनीच दसरा मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे यांचे पानही ज्याच्याशिवाय हलत नाही ते वाल्मिकी कराड असे सांगत धनंजय मुंडे आणि वाल्मिती कराड यांच्यातील संबध …
Read More »पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पहिल्यांदाच भगवानगडावर येत एकत्र म्हणाले, आम्ही पाठिशी जरी राजकीय मतभेद असले तरी वेगळा दसरा मेळावा आयोजित करण्याचा विचार केला नाही
मागील काही वर्षात पंकजा मुंडे आणि त्यांचे चुलत बंधू तथा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात एकमेकांपासून खूप दर गेले. मात्र मध्यंतरी भाजपा नेत्या पंकजा मुंडे या विधान परिषदेवर निवडूण गेल्याने ही कटूता कमी होण्यास मदत झाली. त्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे स्थानिक पातळीवर पुन्हा …
Read More »
Marathi e-Batmya