Tag Archives: धुळ्यात पैसे वाटताना भाजपाच्या कार्यकर्त्याला पकडल

धुळ्यात पैसे वाटणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याला वंचितने पकडत केले पोलिसांच्या हवाली पण पोलिसांचा भीमनगरभोवतीच बंदोबस्त वाढवला

धुळे शहरात मतदारांना पैसे वाटणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्याला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. मात्र त्यानंतर पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी भीमनगर वस्तीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. अशा प्रकारे वस्तीच्या प्रवेशद्वारावर इतक्या मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा आणि गाड्या लागल्या मुळे मतदारांमध्ये दहशतीचे …

Read More »