आयटीसी ITC लिमिटेडने गुरुवारी FY24 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले, एकत्रित निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत रु. ५,१७५ कोटींवरून १% ने कमी होऊन रु. ५,१२० कोटी झाला आहे. नफ्याचा आकडा ५,१४९ कोटी रुपयांच्या स्ट्रीट अंदाजापेक्षा थोडा कमी होता. जानेवारी-मार्च २०२४ या कालावधीसाठी ऑपरेशन्समधील महसूल २% वार्षिक (YoY) वाढून …
Read More »
Marathi e-Batmya