भारतीय निवडणूक आयोगाने २८ ऑक्टोबर २०२५ पासून १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षणाचा दुसरा टप्पा जाहीर केला. उद्यापासून ज्या १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सघन पुनरीक्षण (SIR) सुरू होईल त्यामध्ये अंदमान आणि निकोबार बेटे, गोवा, पुडुचेरी, छत्तीसगड, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम …
Read More »निवडणूक आयोगाकडून लवकरच देशभरात एसआयआर तारखा लवकरच करणार असल्याची निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांची माहिती
निवडणूक आयोग (EC) २७ ऑक्टोबर रोजी अनेक राज्यांमध्ये मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) चा वेळापत्रक जाहीर करेल, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. ही माहिती दुपारी ४.१५ वाजता आयोजित केली जाईल आणि त्याचे अध्यक्षपद मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडे असण्याची शक्यता आहे. निवडणूक मंडळाच्या माध्यम निमंत्रणात या विषयाचा स्पष्टपणे उल्लेख …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, मतांची चोरी करून मोदी पंतप्रधान तर फडणवीस मुख्यमंत्री झाले मतचोरीचे सर्व पुरावे देऊनही निवडणूक आयोग गप्प, आयोगाविरोधात मोर्चा निघत असेल तर काँग्रेसचे समर्थनच
देशात व महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे आलेले सरकार हे मतचोरी करून आलेले आहे. मतचोरी करूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत म्हणूनच निवडणूक आयोगाची पाठराखण भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस करत आहेत, असा ह्ल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. यासंदर्भात बोलताना काँग्रेस …
Read More »राज ठाकरे यांचा आरोप, महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये ९६ लाख खोटे मतदार घुसवले निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या मदतीसाठी केले कृत्य
दिवाळी सणाच्या तिसऱ्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज रविवारी मनसे कार्यकर्त्यांचा आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करताना म्हणाले की, २०१८ साली मी निवडणूक आयोगाच्या कामकाजासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे मी ईव्हीएम मशिन्सबाबत शंका उपस्थित केली होती. परंतु त्यावेळी कोणी आपल्या म्हणण्याकडे कोणी लक्ष दिले नव्हते. त्यानंतर आज निवडणूक आयोगाच्या …
Read More »रोहित पवार यांचा आरोप, सर्वसामान्य जनतेचा निवडणूक आयोगावर विश्वास राहिला नाही निवडणूक आयोगाला १० प्रश्नांची उत्तरे देण्याची केली मागणी
दुबार मतदान, खोटे मतदार नोंदणीसाठी आधार कार्डचा सगळ्यात मोठा वापर झाल्याचा आरोप करत, हेराफेरी कशी होते, हे या जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव माझ्या मतदारसंघात नोंदवू, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील मतदान प्रक्रियेमध्ये होणाऱ्या अनियमिततांचा …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, निवडणूक आयोग आणि भाजपामध्ये मतचोरीचे संबध मतदार अधिकार यात्रा नवादा येथे पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांचा आरोप
‘मतदार अधिकार यात्रे’च्या तिसऱ्या दिवशी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर (ईसीआय) हल्ला सुरूच ठेवला आणि निवडणूक आयोगावर भारतीय जनता पक्ष (भाजपा) सोबत संबध- भागीदारी असल्याचा आरोप केला. नवादा येथील भगतसिंग चौकात एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, भाजपा आणि निवडणूक आयोग यांच्यात …
Read More »उद्धव ठाकरे यांचा आरोप, मतांची चोरी ही लोकशाहीवरील दरोडा निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदार यादीच्या आधारे लोकसभा निवडणूकीत झालेल्या मतांच्या चोरीचा पदार्फाश केला. तसेच बोगस नावे आणि दुबार नावांच्या आधारे अप्रत्यक्षरित्या निवडणूक आयोगाने कशा प्रकारे मदत केली. त्यावरही प्रकाशझोत टाकला. त्यानंतर इंडिया आघाडीच्यावतीने दिल्लीसह देशमभरात आंदोलन करण्यात आले. त्यानुसार शिवसेना उबाठाकडून मुंबईसह महाराष्ट्रात निवडणूक आयोग आणि केंद्र …
Read More »शरद पवार यांचा गौप्यस्फोट, विधानसभेच्या आधी आम्हाला दोघे भेटले… उद्धव ठाकरे यांच्या बसण्याच्या जागेचा विषय टीकेचा होऊ शकतो का?
नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जवळपास सहा महिन्यापासून कर्नाटक निवडणूक आयोगाच्या मतदार यादीचा अभ्यास करून मतचोरीचा भांडाफोड केला. त्यानंतर काल इंडिया आघाडीची बैठकही पार पडली. त्यानंतर आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार म्हणाले की, विधानसभा निवडणूीच्या आधी दोन व्यक्ती आपणास आणि राहुल गांधी यांना आणि मला भेटले. …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, ‘चिप मिनिस्टर’ फडणवीस निवडणूक आयोगाचे दलाल की वकील? मतचोरीविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक; दादरमध्ये रास्तारोको आंदोलन..
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने मतचोरी कशी केली, हे पुराव्यासह मांडून देशात एकच खळबळ उडवून दिली. राहुल गांधींच्या धमाक्यानंतर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. दादरमध्ये चक्काजाम करून निवडणूक आयोग व भाजपा सरकार …
Read More »कर्नाटकच्या सरकारला राहुल गांधी यांचे आवाहन, महादेवपुरातील मतचोरीची चौकशी करा कर्नाटकातील निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्याकडे मागितली होते पुरावे
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी आरोप केला की, निवडणूक आयोग (EC) इलेक्ट्रॉनिक मतदार याद्या आणि मतदान केंद्राचे व्हिडिओ शेअर करण्यास नकार देऊन “मोठा गुन्हा लपवत आहे”. कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या कथित चोरीला आळा घालण्यासाठी हे केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. बेंगळुरू येथील एका …
Read More »
Marathi e-Batmya