Breaking News

Tag Archives: नीट-युजी

सुप्रिया सुळे यांचा लोकसभाध्यक्षांकडे NEET – UG पेपरफुटी प्रकरणी स्थगन प्रस्ताव पेपरफुटीवर चर्चा करण्यासाठी लोकसभेतील कामकाज स्थगित करा

राज्यातच नव्हे तर देशात सध्या नीट पेपर फुटी प्रकरण गाजत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज बाजूला ठेवून नीट -युजी आणि युजीसी – नेट परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणावर चर्चा करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष्यांकडे स्थगन प्रस्ताव सादर केला. सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, NEET घोटाळा हा केंद्रपुरस्कृत NEET-UG पेपर फुटी प्रकरणावरून केंद्र सरकारवर साधला निशाणा

मागील काही दिवसांपासून NEET-UG परिक्षेतील पेपर फुटीप्रकरणी आणि विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ग्रेस मार्कवरून संपूर्ण देशभरातच केंद्र सरकारच्या विरोधात विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आहे. तसेच NEET-UG परिक्षा प्रकरणी अनेक विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे होत असलेल्या शैक्षणिक नुकसानीचे पडसात सध्या सुरु असलेल्या संसदेच्या अधिवेशनातही उमटत आहे. यापार्श्वभूमीवर वंचित …

Read More »

नीट-युजी पेपर फुटीचा तपास सीबीआयकडे शिक्षण मंत्रालयाने सीबीआयकडे केली तक्रार

सीबीआयने ५ मे रोजी झालेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या NEET-UG मध्ये झालेल्या कथित अनियमिततेच्या संदर्भात एफआयआर दाखल केला आहे, असे अधिकाऱ्यांनी आज २३ जून रोजी सांगितले. सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने शिक्षण विभागाच्या तक्रारीवरून NEET परीक्षेच्या संचालनातील कथित अनियमिततेच्या चौकशीसाठी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणातील इतर …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, नोकरशहांची फेरबदल करणे हा उपाय नाही… नीट NEET पेपरफुटी प्रकरणी सुबोधकुमार सिंग यांच्या बदलीवरून साधला निशाणा

मागील काही दिवसापासून नीट-युजी NEET-UG आणि युजीसी-नेट UGC-NET परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी केंद्र सरकारडून सातत्याने घुमजाव सुरु आहे. त्यातच केंद्र सरकारने एनटीएचे महासंचालक सुबोधकुमार सिंग यांची संचालक पदावरून उचबांगडी केली. यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडत म्हणाले की, नोकरशहांची फेरबदल करणे हा भारतीय जनता पक्षाने कुजलेल्या …

Read More »