Breaking News

Tag Archives: नुकसानीत वाढ

पेटीएमचा तोटा १५० कोटींवर, भागीदारी सॉफ्ट बँकेने आणली संपुष्टात जपानच्या बँकेने विकत घेतले होते शेअर्स

जपानच्या सॉफ्टबँक गुंतवणूक विभागाच्या सॉफ्टबँक व्हिजन फंडाने जून तिमाहीत पेटीएमला जवळपास $१५० दशलक्ष तोटा झाल्याने भागिदारी संपुष्टात आणली. “सॉफ्टबँक १०-१२ टक्क्यांच्या तोट्यात पेटीएममधून बाहेर पडली आहे. एकूण नुकसान USD १५० दशलक्ष इतके आहे,” एका सूत्राने सांगितले. २०१७ मध्ये, सॉफ्टबँकने पेटीएम ब्रँडची मालकी असलेल्या One97 कम्युनिकेशन्समध्ये एकूण $१.५ अब्ज पेक्षा जास्त …

Read More »