Tag Archives: परमबीर सिंग

अनिल देशमुख यांची टीका, परमबीर सिंगाच्या “पापाचा घडा” भरला लीलावती रूग्णालय़ाने अपमानास्पदरित्या बदतर्फ केल्याने त्यांचे चारित्र्य जनतेसमोर

ज्या परमबीर सिंग याने मी गृहमंत्री असतांना माझ्यावर खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले होते, त्याच पममबीर सिंगाचे भ्रष्टाचारी कारनामे आता एकामागून एक समोर येत आहेत. मुंबईतील प्रख्यात लीलावती रुग्णालयाने त्याला ज्या पद्धतीने अपमानास्पद रित्या बडतर्फ केले आहे, त्यावरून त्यांचे चारित्र्य आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघडे पडले आहे. त्याच्या …

Read More »

जस्टीस चांदिवाल यांची स्पष्टोक्ती, मटेरियल भरपूर होत पण समोर येऊ दिलं नाही अनिल देशमुख यांचा मेसेज होता पण रेकॉर्ड नाही

तत्कालीन महाविकास आघाडीच्या काळात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तत्कालीन पोलिस आयुक्त परबीर सिंग यांनी १०० कोटी खंडणी वसुलीचा आरोप केला. तसेच त्यासाठी पत्रही तेव्हाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लिहिले. त्यानंतर राज्यातील या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चांदिवाल आयोगाची स्थापना केली. तसेच या आयोगाने दिलेल्या निर्णयात सर्वांना …

Read More »