Tag Archives: पाकिस्तान

पाकिस्तान : तेल उपलब्ध नसल्याने सरकारी विमान कंपनी पीआयए च्या ८१ पैकी ७० उड्डाणे रद्द पाकिस्तान ची सरकारी विमान कंपनी पीआयए तोट्यात नेमकं काय आहे कारण ?

पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सला तेलाच्या तीव्र टंचाईमुळे ८१ पैकी ७० उड्डाणे रद्द करावी लागली. पीआयएने हे विधान अशा वेळी जारी केले आहे जेव्हा पाकिस्तानच्या सरकारी तेल कंपनीने एक दिवस आधी सांगितले होते की त्यांना तेल पुरवठ्यासाठी $ २२० दशलक्ष अग्रिम पैसे मिळाले आहेत. हे तेल पीआयएच्या ३९ …

Read More »

सचिन सावंत यांचा आरोप, मोदी…. नापास जागतिक भूक निर्देशांकात पाकिस्तानपेक्षाही भारत खालच्या स्तरावर हे मोदींचे मोठे अपयश

जगात भारताचा डंका वाजत असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या तथाकथित विश्वगुरू नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताचा भूक निर्देशांक आणखी ४ स्थानांनी घसरला असून १२५ देशांमध्ये भारत १११ व्या स्थानावर आला आहे. भूक आणि उपासमारीला सामोरे जाणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार भारत आता पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशच्याही खाली घसरला आहे ही बाब आपल्यासाठी भूषणावह नाही. …

Read More »

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान तुरूंगात कसे राहतात? वाचा ना पेपर ना पुस्तक फक्त अरूंद खोली

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान व सध्या तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणात कारावास भोगत असणाऱ्या इम्रान खान यांच्याबाबत त्यांचे सहकारी सलमान हैदर यांनी मोठा दावा केला आहे. कारागृहात इम्रान खान यांना वाईट परिस्थितीत ठेवलं जात असल्याचा गावा हैदर यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. तोशखाना प्रकरणात इम्रान खान यांना तीन वर्षांच्या …

Read More »

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना तीन वर्षाची शिक्षा सत्र न्यायालयाचा निर्णय

तेहरीक ए-पाकिस्तानचे प्रमुख तथा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तोशाखान प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. इस्लामाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्यांना ३ वर्षांची शिक्षा सुनावली. या शिक्षेच्या विरोधात इम्रान खान यांना उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची संधी आहे. इम्रान खान यांचे वकील तातडीने सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी पोहोचले. तोशाखान …

Read More »