राज्यातील सत्ता स्थापनेवरून सध्या हिवाळीच्या वाढत्या थंडीतही राजकिय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाकडून एकमेकांच्या विरोधात नव्या सरकारचे मुख्यमंत्री आपल्यालाच कसे मिळेल यासाठी दबाव तंत्रांचा वापर करण्यात येत आहे. मात्र काळजीवाहू मुख्मयंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आलेले आमदार विजय शिवतारे यांना एकनाथ शिंदे यांच्या …
Read More »‘शासन आपल्या दारी’चा पुणे जिल्ह्यात पहिलाच कार्यक्रमाच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन कार्यक्रमाच्या अनुषंगाने १३ जुलै रोजी वाहतुकीत बदल
पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे १३ जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने व अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी …
Read More »अशोक टेकवडे यांच्या पक्षांतरावर अजित पवार म्हणाले, ती कारणं त्यांनाच विचारा… मला मिळालेली माहिती वेगळीच आहे
कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यापाठोपाठ महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची चर्चा पहायला मिळत आहे. यासंदर्भात महाविका आघाडीतील तिन्ही पक्षांकडून चर्चा सुरू करण्यात आली असली, तरी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला बारामती लोकसभा मतदारसंघातल्या पुरंदर भागामध्ये मोठा धक्का बसला आहे. पुरंदरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी भाजपामध्ये करण्याचा निर्णय …
Read More »
Marathi e-Batmya