Tag Archives: प्रभू येशू जन्मोस्तव

यावर्षीही रंगणार`ख्रिसमस म्युझिकल फेस्टिव्हल’ न्यायालयाने दिली परवानगी उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी गिरगाव चौपाटीवर आयोजन होणार

दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटीवर यंदाच्या वर्षीही `ख्रिसमस म्युझिकल फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी ख्रिस्ती समुदायाला सशर्त परवानगी दिली. येत्या ८ डिसेंबर रोजी हा महोत्सव साजरा केला जाणार आहे. महापालिकेने यावर्षीही महोत्सवास परवानगी नाकारल्याने प्रभू येशु जन्मोत्सव सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. चौपाटीवर संगीत महोत्सव आयोजित करण्यासाठी …

Read More »