Tag Archives: बाळासाहेब ठाकरे

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामात खंड नको २३ जानेवारी २०२७ पुर्वी पूर्ण झालेच पाहिजे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामात कोणत्याही प्रकारे खंड पडता कामा नये २३ जानेवारी २०२७ पूर्वी पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण झाले पाहिजे. अशा सूचना स्मारकाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्मारक ट्रस्टच्या बैठकीत दिल्या. उद्धव ठाकरे दिवंगत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या ट्रस्टींची बैठक आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित …

Read More »

२००५ साली चर्चा होती ‘शिवसेना संपली.’… यावर शिवसेनेचे वरिष्ठ नेते स्व. प्रमोद नवलकर यांचा लेख मोरारजी नावाच्या एका गांधीवाद्याने शिवसेना संपवण्याची घोषणा करून एका शिवसैनिकाला माहीमच्या नाक्यावर चिरडले

२००५ साली बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रमोद महाजन आणि मनोहर जोशी यांनी त्यांना ‘मातोश्री’वर जाऊन सकाळीच शुभेच्छा दिल्या. त्यावेळी एक अतिशय सुंदर छायाचित्र स्वतः उद्धव ठाकरे यांनी काढले. यावर स्व. प्रमोद नवलकर यांनी शिवसेनेवर हृदयस्पर्शी लेख लिहिला… शिवसेना अभेद्य ! काहीजण रोज उठल्याबरोबर घोषणा करायची, ‘शिवसेना संपली’ आणि झोपताना प्रार्थना करायाची …

Read More »

रामदास कदम यांचा इशारा, बाळासाहेबांच्या पार्थिव प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणार मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून मागणी करणार तसेच अनिल परब यांना न्यायालयात खेचणार

एकनाथ शिंदे यांच्या गटाचे रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहावरून उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर शिवसेना उबाठाचे नेते अनिल परब यांनीही पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यावरून रामदास कदम यांनी अनिल परब यांनी रामदास कदम यांच्या विरोधात अब्रु नुकसान भरपाईचा दावा दाखल …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची वक्फ विधेयकावरून उद्धव ठाकरे यांना डिवचले बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवणार

मागील काही दिवसांपासून शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत आणि प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातील मनोमिलनाच्या चर्चा रंगलेल्या असतानाच भाजपाचे नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संसदेत उद्या मांडण्यात येणाऱ्या वक्फ विधेयकावरून शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना डिवचले. तसेच संसदेत मांडण्यात येणाऱ्या वक्फ बिलावर उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार …

Read More »

मोदी आणि शाह यांनी दिलेलं आव्हान प्रियांका गांधी-वड्रा यांनी पूर्ण करत दिलं नवं आव्हान बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल दोन चांगले शब्द बोलण्याचे दिले होतं आव्हान

राज्यातील विधानसभा निवडणूकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर आणि विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवरील उट्टे काढण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूनी होताना दिसत आहेत. त्यातच भाजपाच्या नेत्यांनी टीका करताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महाविकास आघाडीवर शरसंधान साधत आव्हानही दिली. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही भाजपा आणि पंतप्रधान मोदी, अमित शाह यांना काही …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तर बाळासाहेबांनी मोदींना शाबासकी दिली असती त्यांनी यायला नको होते

अयोध्येत राम मंदिर व्हावं हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अयोध्येला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे. हा योगायोग असून बाळासाहेब आज असते तर त्यांनी मोदींना शाबासकी दिली असती असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त फोर्ट …

Read More »

त्या जाहिरातीवरून अजित पवार यांचे खुले आव्हान, तुम्ही जर इतके लोकप्रिय आहात तर…मैदानात या

आता शिवसेना आमचीच अशाप्रकारचा दावा करणाऱ्यांनी जाहिरातीमध्ये मोदींचा आणि स्वतः चा फोटो टाकला. परंतु बाळासाहेबांचा फोटो मात्र सोयीस्कररित्या त्यांनी वगळला आहे. हा बाळासाहेबांचा अपमान नाही का? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. अजित पवार पुढे म्हणाले की, तुम्ही जनतेला आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनीच शिवसेना पुढे घेऊन …

Read More »