Tag Archives: ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष

Brazil President: ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांचे भारतात आगमन ५ दिवसांच्या दौऱ्यात द्विपक्षीय चर्चेवर भर

Brazil President

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा (Brazil President) बुधवारी पाच दिवसांच्या दौऱ्यासाठी नवी दिल्लीत पोहोचले. त्यांचे विमानतळावर परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा यांनी स्वागत केले. परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत एक्स-पोस्टमध्ये याची घोषणा केली. त्यात म्हटले आहे की, “ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष ( Brazil President ) लुईझ इनासियो लुला दा सिल्वा, हे राज्य दौऱ्यावर नवी दिल्लीत …

Read More »

जी-२० बैठकीच्या पंतप्रधान मोदी यांच्या व्हिडीओ आणि पोस्टरवरून चर्चांना उधाण व्यक्ती केंद्रीत प्रचार आणि ब्राझीलच्या फस्ट लेडीने फोटोसेशन नकारावरून चर्चांना ऊत

जवळपास ४० वर्षानंतर भारताला अर्थात इंडियाला जी-२० चे फिरते अध्यक्ष पद मिळाले. पण या अध्यक्षपदाचा उपयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभेच्या निवडणूका नजेसमोर ठेवून केल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात रंगली असतानाच जपानच्या एका प्रसारमाध्यमाने त्याविषयीची एक बातमीच दिल्लीतून दिली. त्याशिवाय आज जी-२० च्या बैठकीस सुरुवात होताच ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतावेळी मोदींबरोबर …

Read More »